Dictionaries | References क कधीं Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कधीं A dictionary, Marathi and English | Marathi English | | On what day? when? See notice under केव्हां. 2 Ever, at any time. Rate this meaning Thank you! 👍 कधीं Aryabhushan School Dictionary | Marathi English | | ad On what day? When? Ever. Rate this meaning Thank you! 👍 कधीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कधींकधीं कधींमधीं केव्हां केव्हां मधूनमधून एखाद्या वेळी. Related Words पापानें कधीं पोट भरवेल कधीं नवत, कोंबडीला गवत कधीं कधीं कधीं अधोर्याचा रीण अवकळ्याची चाकरी कधीं करुं नये पुनवेची अंवस व अंवसेची पुनव कधीं झाली आहे? कधीं तुपाशीं, कधीं उपाशीं कधीं नाही कधीं ब्राम्हणाची संध्या व वाण्याचें उधार कधीं राहावयाचें नाहीं कधीं न पाहिला दिवा अन् एकदम देखिला आवा कधीं काळीं कधीं तरी कधीं नवत कधीं नव्हत कधीं होईल दिवाळसें, कधीं मोडीन कणसें कधीं उजवा, कधी डावा कधीं न होतेला कधीं ना कधी जाशी बुधीं, येशी कधीं जाशील बुधीं येशील कधीं? राजा कधीं चुकत नाहीं महानुभाव महानुभावः मंगळवार कधीं धन्यानें कधीं पाहावें, ऐकावें, कधीं अंध बधीर राहावें कधीं न काल, भलतीच चाल जाईल बुधीं, तो येईल कधीं भिकार्यांचें कधीं दिवाळें निघणार नाहीं खायला आधीं, निजायला मधीं, कामास कधीं मधीं खावयास आधीं, निजावयास मधीं, कामास कधं कधीं खावयास आधीं, निजावयास मधीं, कामास कधीं मधीं उशीर लावूं नये कधीं, धर्म करावा आधीं उतावळीनें घडें तें कधीं यशा न चढें कधीं नाहीं धड, अवसे पुनवेला रड कधीं नाहीं वग, डोळे उघडून बघ एक जूट, त्यांना कधीं न तूट एका बापाचे मुलगे, कधीं न निघती सारखे वाळूच्या कणाचा दोरा, कधीं न होय पुरा सांग पाटला काय लिहूं, चावडीवर कधीं जाऊं अनक्षर शहाणे असती, कधीं साक्षर मूर्ख ठरती जातीसाठीं माती खावी, जात कधीं न सोडावी जेवण्याला आधीं आणि कामाला कधीं मधीं चोरीचें धन कधीं झांकलें जाणार आहे बाईल पैशाची पैशाची । कधीं नव्हे बा पुरुषाची ॥ लग्न करणार कधीं तर बायको आण आधीं हावरा सण कधीं, सगळयासार्या गावाच्या आधीं हावर्या सण कधीं, सगळयासार्या गावाच्या आधीं कधीं न घडे तें अवसे पुनवे (पौर्णिमेला) घडे कधीं नाहीं पाहिला डोळां, आणि येऊन पडला गळां एका हातानें टाळी, कधीं व वाजे कोण्या काळीं जेवच्याक आधीं, न्हिद्क मधीं, आनी वावराक कधीं मधीं दुखणें कधीं नाहीं माहीत, तो मरतो पहिल्या दुकण्यांत रोजगारांत कर्ज आणि तारुण्यांत व्याधि, मग सुख तें लागावें कधीं बरें करीत असावें, तें कधीं फुकट जात नाहीं बरें करीत करुन ठेवावें, तें कधीं फुकट जात नाहीं देवांनीं घडला नूर, तो कधीं नाहीं होणार दूर? दैव देतें, दैव घेतें, भाग्य कधीं स्थिर नसतें धर्म करुन ठेवावा, तो कधीं वायां जाणार नाहीं पोरीं संसार, अन् गोन्हीं शेत, कधीं झालें आहे? व्यापार करतां सोळा बारा कबी सटवीनें लिहिलें भाळीं, तें न चुके कदाकाळीं सटवीनें लिहिलें भाळीं, तें न चुके कपाळीं सटी सामाशीं स्वभावाला औषध नाहीं धनलोभ दाविती, सज्जनांचीहि दृष्टि फिरती पाहुणा राऊळा पैपाहुणा माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें निसर्गाचे कायदे स्थिरस्वरुपी आहेत जावा जावा आणि उभा दावा दुष्काळ आला, परभारी गेला रात्रि कुत्तरें नाहीं घरीं, दिवसा हिंडे दारोदारीं मारवाडी कावा आणि आपलपोटेपणा मित होय व्यय तर न होई क्षय पुरुषांचा डोळा आणि स्त्रियांचा चाळा वायां जावो न देई, धनधान्य त्याचे बाहीं चवरा बाय् ले दिव् न् बटीक हाडप मारवाडी मित्र नाहीं, पायखाना पवित्र नाहीं यशाच्या पाऊलवाटी, असती अल्प संतुष्टांच्या पोटीं दे रे देवा! कुरुप, तर देवानें दिलें स्वरुप पाप त्यांत निफजेः पुण्य म्हणून आचरीजे किदी वाण्याची कसर आणि वणजार्याची सफर बरोबर शाहण्याची बलाय दूर शिष्यिणीशीं भक्तिः केव्हां मिळे गुरुमूर्ति वेळींच जो जागे, तो भीक कां मागे अस्तुटेपणा दुसर्याचे वस्तूवर, कदापि लोभ न धर बारा सुघरनी, कढी आळनी बींभरण लाडू खायला घालणें राजाच्या खजिन्याचें पाणी कधींच आटत नाहीं धीर धीरे, दैव उघडे देवाची दया आणि आईची माया धनगराचें कुत्रें, लेंडयापाशीं ना मेंढयांपाशीं न्यहाल करणें पश्चिमेस सूर्य उगवणें सावत्र आई, विषय जाई हिंडणें नारदाचें आणि निजणें कुंभकर्णाचें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP