Dictionaries | References

कधीं तुपाशीं, कधीं उपाशीं

   
Script: Devanagari

कधीं तुपाशीं, कधीं उपाशीं     

ज्‍यावेळी चांगले दिवस असतील तेव्हां चमचमीत जेवण जेवावयाचे व कष्‍टाचे दिवस आल्‍यास उपासहि काढावयाचा. याप्रमाणें बरी वाईट स्‍थिति ही आलटून पालटून येत असतां म्‍हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP