Dictionaries | References

जेवीन तर तुपाशीं (दुधाशीं), नाहींतर उपाशी

   
Script: Devanagari

जेवीन तर तुपाशीं (दुधाशीं), नाहींतर उपाशी

   ही कड किंवा ती कड
   तडजोड मुळीच नसणें
   ज्‍यासाठी हट्‌ट असेल ती गोष्‍ट मिळाल्‍याखेरीज काहीकरणें
   अतिशय हटवादीपणा
   दुराग्रह.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP