Dictionaries | References उ उपाशी वनवाशी Script: Devanagari See also: उपाशी , उपाशीतापाशी , उपाशीपोटीं , उपाशेपोटीं Meaning Related Words उपाशी वनवाशी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. क्रिवि . न जेवलेला ; रिकाम्या पोटीं ; अन्न विरहित ; न जेवतां , न खातां , अनशवे पोटीं . उपासी पहा . [ उप + वस ] हिंदुस्थानची स्थिति कशी आहे हें उपाशी पोटी आम्हास जितकें समजतें तितकें ... समजणें कठिण आहे . - टि २ . ३९९ . म्ह०१ उपाशी मागती भाकर शिळी , देव देतो साखरपोळी .( क . ) ब्राह्मणाला उपाशी ठेवूं नये आणि मुसलमानाला जेवायला घालूं नये .( गो . ) उपाशी असलेल्याक उष्ट्याचो कंटाळो ना . = उपाशी माणसास कांहींहि चालतें .उपासाला केळें आणि वनवासाला सिताफळें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP