Dictionaries | References द द्रव्यवान् खातो पितो, देव गरिबालाहि देतो Script: Devanagari Meaning Related Words द्रव्यवान् खातो पितो, देव गरिबालाहि देतो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 श्रीमंत मनुष्य जसा खातोपितो तसा गरीब मनुष्यहि कांही उपाशी मरत नाहीं त्याचीहि काळजी परमेश्वर घेऊन त्याची उपजीविका चालवितो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP