|
स्त्री. देणे घेणे ; सावकारी ; पैशाचा व्यवहार . [ देणे + घेणे ] पु. १ ईश्वर ; देवता . २ परब्रह्म ; परमेश्वर ; आदितत्त्व ; शिव ; जगन्नियंता . ३ मूर्ति ; लांकूड दगड , धातु इ० कांची मूर्ति ; जीत विधिपूर्वक देवत्वाची प्रतिष्ठापना केलेली असते अशी मूर्ति . ४ स्वर्गात राहणारे इंद्रादि दिव्य पुरुष . ५ ( नाटक , काव्य ) राजा ; श्रेष्ठ . तो सहदेवहि देवा ! येतां त्वसूनुच्या कृपाणाते । क्षितीवरि पाडी ... - मोकर्ण १४ . २८ . ६ यक्ष , किन्नर इ० उपदेव . अंगांत येणारे वारे . [ सं . दिव = प्रकाशणे ; झें . दीव , दएव = देव ; ग्री . झ्यूस , थिऑस ; लॅ . जोव्हिस ; प्रा . आइस्लंडिक . तीवर = देव ; प्रा . ज . झिओ ; लिथु . देवस ; स्ला . दीना = दिवस ] ( वाप्र . ) ०देव - क्रिवि . पुष्कळ प्रयत्न , हांजीहांजी , प्रार्थना करुन . ०देव - क्रिवि . पुष्कळ प्रयत्न , हांजीहांजी , प्रार्थना करुन . करितां - क्रिवि . पुष्कळ प्रयत्न , हांजीहांजी , प्रार्थना करुन . करितां - क्रिवि . पुष्कळ प्रयत्न , हांजीहांजी , प्रार्थना करुन . ०दिसणे ( व . ) हाल होणे . बायको मेल्यावर देव दिसतील . ०दिसणे ( व . ) हाल होणे . बायको मेल्यावर देव दिसतील . ०देव्हार्यांत - मालक ( मन ) ठिकाणावर नसणे . ०देव्हार्यांत - मालक ( मन ) ठिकाणावर नसणे . नसणे - मालक ( मन ) ठिकाणावर नसणे . ०नवसाला - इच्छित फल मिळणे . भूप म्हणे कर्णा हा जरि अर्जुन देव पावला नवसा । - मोविराट ३ . ८८ . ०नवसाला - इच्छित फल मिळणे . भूप म्हणे कर्णा हा जरि अर्जुन देव पावला नवसा । - मोविराट ३ . ८८ . पावणे - इच्छित फल मिळणे . भूप म्हणे कर्णा हा जरि अर्जुन देव पावला नवसा । - मोविराट ३ . ८८ . पावणे - इच्छित फल मिळणे . भूप म्हणे कर्णा हा जरि अर्जुन देव पावला नवसा । - मोविराट ३ . ८८ . ०पावणे मनाजोगी गोष्ट घडणे . ०पावणे मनाजोगी गोष्ट घडणे . ०बाप्पा - ( बालभाषा ) नमस्कार घालणे . तो देवबाप्पा कर म्हणाला त्याबरोबर तिने हात जोडून नमस्कार केला . - सुदे ५ . ०बाप्पा - ( बालभाषा ) नमस्कार घालणे . तो देवबाप्पा कर म्हणाला त्याबरोबर तिने हात जोडून नमस्कार केला . - सुदे ५ . करणे - ( बालभाषा ) नमस्कार घालणे . तो देवबाप्पा कर म्हणाला त्याबरोबर तिने हात जोडून नमस्कार केला . - सुदे ५ . करणे - ( बालभाषा ) नमस्कार घालणे . तो देवबाप्पा कर म्हणाला त्याबरोबर तिने हात जोडून नमस्कार केला . - सुदे ५ . ०होऊ लागणे - अरेराव , दंडेल होऊं लागणे , होणे . वरचढपणा गाजविणे . देवाकडे जाणे - मरणे . देवाचे नांव घेणे - कार्याला प्रारंभ करणे . देवाची आण , देवाचे आण , देवाचेण - स्त्री . देवाची शपथ . देवाच्यान - देवाची आण , शपथ . देवाने डावा देणे - नकार मिळणे ( उजवी = रुकार ); मनांत कांही हेतु धरुन मूर्तीच्या डाव्या - उजव्या अंगास फुले किंवा अक्षता चिकटवितात . त्या वरील प्रमाणे पडल्या असतांना समजावयाचा प्रकार . देवाने भरणे , धरणे - भरणे पहा . देवाने मारणे - देवाची अवकृपा होणे . देवावरची तुळस , फूल , बेल काढणे , उचलणे - १ देवावरील निर्माल्य काढणे . २ शपथ घेण्याचा एक प्रकार . देवावर हवाला घालणे - देणे - देवावर विश्वास टाकणे , भरवंसा ठेवणे ; सर्वस्वी अवलंबून असणे . देवावर हात ठेवणे - शपथ घेणे . देवाशी बसविणे - ( गो . ) अंगांत वारे , देव आणण्यास सांगणे . देवास - ला करणे - देवाची करणी . देवाची इच्छा याअर्थी एखादे अघटित कार्य घडून आले असतां तोंडातून निघणारा उद्गार . देवास पेंचणे - शत्रूवर संकट आणण्यासाठी देवाला बांधणे . देवासारखा बसणे - चुपचाप बसणे . न देवाय न धर्माय - कोणत्याच चांगल्या कार्याकरितां ( पैसा , श्रम ) उपयोगी न पडणे . देवास शिताळ देणे - देवाला स्नान घालणे . म्ह ०मानला तर देव नाहीतर धोंडा . २ ( बायकी ) देव नाही देव्हारी , धुपाटाणेवाल उडी मारी . ३ देव देतो आन कर्म नेतं . ४ देवाचे नांव आणि आपला गांव = दुसर्याच्या नावांवर स्वतःचा फायदा करणे . सामाशब्द - ०ऋण न. देवाचे कर्ज . हे यज्ञयागादिकांनी फेडतात व त्यामुळे मनुष्यास सुखप्राप्ति होते . याप्रमाणे दुसरी ऋषिऋण व पितृऋण ही अनुक्रमे अध्ययन व तर्पण यांनी फेडावयाची असतात . ०ऋण न. देवाचे कर्ज . हे यज्ञयागादिकांनी फेडतात व त्यामुळे मनुष्यास सुखप्राप्ति होते . याप्रमाणे दुसरी ऋषिऋण व पितृऋण ही अनुक्रमे अध्ययन व तर्पण यांनी फेडावयाची असतात . ०ऋषि पु. देवर्षि ; नारद . [ अप . ] ०ऋषि पु. देवर्षि ; नारद . [ अप . ] ०कला ळा स्त्री . मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर तीत येणारे तेज , वैभव , शक्ति इ० देवासारखे ओज , कांति . [ सं . ] म्ह ० टाकीचे घाव सोसावे तेव्हा देवकळा पावावी . ०कला ळा स्त्री . मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर तीत येणारे तेज , वैभव , शक्ति इ० देवासारखे ओज , कांति . [ सं . ] म्ह ० टाकीचे घाव सोसावे तेव्हा देवकळा पावावी . ०कांचन न. कांचन फूलझाडांतील एक जात किंवा त्याचे फूल . ०कांचन न. कांचन फूलझाडांतील एक जात किंवा त्याचे फूल . ०कापशी कापशीण स्त्री . कापसाच्या झाडांतील एक प्रकार . याचे फूल जांभळे असते . याच्या कापसास देवकापूस म्हणतात . याच्या बोंडात वेणीसारखी एक मोठी बी असते . - कृषि ३८३ . ०कापशी कापशीण स्त्री . कापसाच्या झाडांतील एक प्रकार . याचे फूल जांभळे असते . याच्या कापसास देवकापूस म्हणतात . याच्या बोंडात वेणीसारखी एक मोठी बी असते . - कृषि ३८३ . ०कार्य न. १ देवाची पूजा . २ कुळधर्मानुसार कुळदेवतेची पूजा , अनुष्ठान , जेवण इ ०कार्य न. १ देवाची पूजा . २ कुळधर्मानुसार कुळदेवतेची पूजा , अनुष्ठान , जेवण इ ०देवकी स्त्री. देवस्की पहा . - वि . देव किंवापिशाच्च यांच्यापासून घडणारी पीडा , बाधा , उपद्रव , भाकीत , शकुन इ ०देवकी स्त्री. देवस्की पहा . - वि . देव किंवापिशाच्च यांच्यापासून घडणारी पीडा , बाधा , उपद्रव , भाकीत , शकुन इ ०देवकी - पुअव . देव पिशाच्च यांचा चमत्कार . याच्या उलट ( किंवा याला जोडून ) राजकी . अस्मानीसुलतानी याप्रमाणे . ०देवकी - पुअव . देव पिशाच्च यांचा चमत्कार . याच्या उलट ( किंवा याला जोडून ) राजकी . अस्मानीसुलतानी याप्रमाणे . चमत्कार - पुअव . देव पिशाच्च यांचा चमत्कार . याच्या उलट ( किंवा याला जोडून ) राजकी . अस्मानीसुलतानी याप्रमाणे . चमत्कार - पुअव . देव पिशाच्च यांचा चमत्कार . याच्या उलट ( किंवा याला जोडून ) राजकी . अस्मानीसुलतानी याप्रमाणे . ०कुंडी स्त्री. ( व . ) लग्नाचे अगोदरचे दिवशी बोहल्याच्या जवळ शास्त्रोक्त रीतीने ठेवावयाची मडकी . ०कुंडी स्त्री. ( व . ) लग्नाचे अगोदरचे दिवशी बोहल्याच्या जवळ शास्त्रोक्त रीतीने ठेवावयाची मडकी . ०कुंभा पु. ( कों . ) कुंभा किंवा दुधाणी नांवाचे फूलझाड . कृति कृत्य स्त्रीन . १ ईश्वरी करणी ; दैविक घटना . २ धार्मिक कृत्य , विधि . ०कुंभा पु. ( कों . ) कुंभा किंवा दुधाणी नांवाचे फूलझाड . कृति कृत्य स्त्रीन . १ ईश्वरी करणी ; दैविक घटना . २ धार्मिक कृत्य , विधि . ०केळी स्त्री. सामान्य कर्दळी नांवाचे फूलझाड . ०केळी स्त्री. सामान्य कर्दळी नांवाचे फूलझाड . ०खर्च पु. देवपूजेचा खर्च किंवा या खर्चाकरिता बसविलेला कर . ०खर्च पु. देवपूजेचा खर्च किंवा या खर्चाकरिता बसविलेला कर . ०खळ अव . ( ना . ) ( तिरस्कारार्थी ) घरांतील देवाच्या मूर्ती . ०खळ अव . ( ना . ) ( तिरस्कारार्थी ) घरांतील देवाच्या मूर्ती . ०खोली स्त्री. देवघर . ०खोली स्त्री. देवघर . ०गण पु. जन्मअनक्षत्रावरुन मनुष्याचे देव , मनुष्यगण पहा . ०गण पु. जन्मअनक्षत्रावरुन मनुष्याचे देव , मनुष्यगण पहा . ०गणपत न. ( सोंगट्यांचा खेळ ) देवाला द्यावया़चा पहिला हात , दान . ०गणपत न. ( सोंगट्यांचा खेळ ) देवाला द्यावया़चा पहिला हात , दान . ०गत ति स्त्री . १ नशीबाचा फेरा ; दैवयोगाने प्राप्त होणारी दशा , स्थिति . २ ( ल . ) मृत्यु . ३ ( गो . ) विटाळशी असतांना मेलेल्या स्त्रीचे पिशाच्च . - वि . दैवी ( कृत्य , नाश इ० ). ०गत ति स्त्री . १ नशीबाचा फेरा ; दैवयोगाने प्राप्त होणारी दशा , स्थिति . २ ( ल . ) मृत्यु . ३ ( गो . ) विटाळशी असतांना मेलेल्या स्त्रीचे पिशाच्च . - वि . दैवी ( कृत्य , नाश इ० ). ०गाय स्त्री. मखमली किडा ; गोसाई . मृगाच्या पावसांत यांची उत्पत्ति होते . ०गाय स्त्री. मखमली किडा ; गोसाई . मृगाच्या पावसांत यांची उत्पत्ति होते . ०गांधार पु. ३एक राग . यांत षड्ज , तीव्र ऋषभ , कोमल गांधार , कोमल मध्यम , पंचम , कोमल धैवत , कोमल निषाद हे स्वर लागतात . आरोहांत ऋषभ व धैवत वर्ज्य . जाति औडव - संपूर्ण . वादि षड्ज , संवादी पंचम . वेळ दिवसाचा दुसरा प्रहर . ०गांधार पु. ३एक राग . यांत षड्ज , तीव्र ऋषभ , कोमल गांधार , कोमल मध्यम , पंचम , कोमल धैवत , कोमल निषाद हे स्वर लागतात . आरोहांत ऋषभ व धैवत वर्ज्य . जाति औडव - संपूर्ण . वादि षड्ज , संवादी पंचम . वेळ दिवसाचा दुसरा प्रहर . ०गिरी पु. १ एक राग यांत षड्ज , तीव्र ऋषभ , तीव्र गांधार , कोमल मध्यम , पंचम , तीव्र धैवत , तीव्र निषाद हे स्वर लागतात . जाति संपूर्ण - संपूर्ण . वादी षड्ज . संवादी पंचम , गानसमय दिवसाचा पहिला प्रहर . हा बिलावल रागाचा एक प्रकार आहे . २ दौलताबादचे जुने नांव . ०गुरु पु. बृहस्पति . ०गुरु पु. बृहस्पति . ०गृह घर न . १ देव ठेवण्याची खोली . २ मंदिर . ०गृह घर न . १ देव ठेवण्याची खोली . २ मंदिर . ०घाई स्त्री. देवापुढे ढोल वाजविण्याची विशिष्ट गति , प्रकार . घाट पु . देवळास जाण्यासाठी बांधलेली वाट - रस्ता . ०घाई स्त्री. देवापुढे ढोल वाजविण्याची विशिष्ट गति , प्रकार . घाट पु . देवळास जाण्यासाठी बांधलेली वाट - रस्ता . ०चार पु. ग्रामदेवीचे दूतरुपी पिशाच्च ; पिशाच्चगण . [ देव + चार = देवाप्सरस ] ०चार पु. ग्रामदेवीचे दूतरुपी पिशाच्च ; पिशाच्चगण . [ देव + चार = देवाप्सरस ] ०जन पु. देवळांतील चाकरनोकर . ०जन पु. देवळांतील चाकरनोकर . ०जी जी धसाडा पु . १ माकडाच्या खेळांतील पुरुषाचे कपडे घातलेला माकड . यांतील माकडीणीला रत्नी म्हणतात . २ ( ल . ) अडाणी , कुरुप माणूस ; विद्रूप मनुष्य . म्ह ० ( व . ) देवजीधजाड्या पुजाइ पाद्री - नवरा हाण . मार करणारा व बायको गरीब असे जोडपे . ०जी जी धसाडा पु . १ माकडाच्या खेळांतील पुरुषाचे कपडे घातलेला माकड . यांतील माकडीणीला रत्नी म्हणतात . २ ( ल . ) अडाणी , कुरुप माणूस ; विद्रूप मनुष्य . म्ह ० ( व . ) देवजीधजाड्या पुजाइ पाद्री - नवरा हाण . मार करणारा व बायको गरीब असे जोडपे . ०झाड न. ( कों . ) दीवाने किंवा पिशाच्चाने झपाटलेला मनुष्य . ०झाड न. ( कों . ) दीवाने किंवा पिशाच्चाने झपाटलेला मनुष्य . ०ठिके न. गांवाच्या सीमांचा तंटा देवापुढे दिव्य करुन तोडल्यामुळे महाराला ( इनाम ) मिळालेली बिन सार्याची जमीन . ०ठिके न. गांवाच्या सीमांचा तंटा देवापुढे दिव्य करुन तोडल्यामुळे महाराला ( इनाम ) मिळालेली बिन सार्याची जमीन . ०डांगर पु. काळा भोपळा ; चाकी . हे फळ दुध्या , मुगा अथवा मुगवा , काशीफळ यांच्याहून निराळे आहे . ०डांगर पु. काळा भोपळा ; चाकी . हे फळ दुध्या , मुगा अथवा मुगवा , काशीफळ यांच्याहून निराळे आहे . ०डांगरी स्त्री. देवडांगराचा वेल . २ घोसाळीचा वेल . ३ देवताड . ०डांगरी स्त्री. देवडांगराचा वेल . २ घोसाळीचा वेल . ३ देवताड . ०त न. १ देव . २ ( ल . ) लाडका ; आवडता . [ सं . दैवत ] ०त न. १ देव . २ ( ल . ) लाडका ; आवडता . [ सं . दैवत ] ०तरु पु. १ पिंपळ , मंदार , पारिजातक , संतान , कल्पवृक्ष , हरिचंदन यांना उद्देशून लावतात . २ जुने व पवित्र असे कोणतेहि झाड . ०तरु पु. १ पिंपळ , मंदार , पारिजातक , संतान , कल्पवृक्ष , हरिचंदन यांना उद्देशून लावतात . २ जुने व पवित्र असे कोणतेहि झाड . ०तवार पु. ( रा . ) कुळदेवतेच्या पूजेचा दिवस . [ दे + सं . तिथिवार - त्योहार - तेहवार - तवार ] ०तवार पु. ( रा . ) कुळदेवतेच्या पूजेचा दिवस . [ दे + सं . तिथिवार - त्योहार - तेहवार - तवार ] ०ताळा वि. फाजील कर्मठ ; देवदेव करणारा . ०ताळा वि. फाजील कर्मठ ; देवदेव करणारा . ०ताळे न. फाजील कर्मठपणा . ०ताळे न. फाजील कर्मठपणा . ०तीर्थ न. तीर्थ पहा . ०तीर्थ न. तीर्थ पहा . ०त्तर त्रा स्व न . ( कायदा ) देवाला दिलेली मिळकत , देणगी . ०त्तर त्रा स्व न . ( कायदा ) देवाला दिलेली मिळकत , देणगी . ०त्रयी स्त्री. ब्रह्मा , विष्णु , महेश . जयाते देवत्रयी कही नायके । - ज्ञा ११ . १४७ . त्व न . देवपण ; देवाची स्थिति ; अवस्था . ०त्रयी स्त्री. ब्रह्मा , विष्णु , महेश . जयाते देवत्रयी कही नायके । - ज्ञा ११ . १४७ . त्व न . देवपण ; देवाची स्थिति ; अवस्था . ०दत्त पु. १ पांच उपप्राणांपैकी एक . ज्याकरितां जांभया येती । तो म्हणावा देवदत्त । - यथादि १८ . १००४ . २ अर्जुनाचा शंख . जातां कुरुकटकावरि वाजविला दिव्य देवदत्त दर । - मोविराट ४ . २ . ३ एक विशेषनाम ; बुद्दाचा मेहुणा . - वि . १ देवाने दिलेले . २ कोणीएक ; कोणी तरी उदाहरणार्थ घेतलेली व्यक्ति . देवदत्त लठ्ठ ....... दिवसा खात नाही . ०दत्त पु. १ पांच उपप्राणांपैकी एक . ज्याकरितां जांभया येती । तो म्हणावा देवदत्त । - यथादि १८ . १००४ . २ अर्जुनाचा शंख . जातां कुरुकटकावरि वाजविला दिव्य देवदत्त दर । - मोविराट ४ . २ . ३ एक विशेषनाम ; बुद्दाचा मेहुणा . - वि . १ देवाने दिलेले . २ कोणीएक ; कोणी तरी उदाहरणार्थ घेतलेली व्यक्ति . देवदत्त लठ्ठ ....... दिवसा खात नाही . ०दया स्त्री. १ परमेश्वरी कृपा . २ ( ल . ) देवाच्या देयेने प्राप्त झालेली संपत्ति ; गुरेढोरे ; मालमत्ता , मुलेबाळे इ० . ०दया स्त्री. १ परमेश्वरी कृपा . २ ( ल . ) देवाच्या देयेने प्राप्त झालेली संपत्ति ; गुरेढोरे ; मालमत्ता , मुलेबाळे इ० . ०दरबार न. १ देऊळ . २ सभामंडप . याच्या उलट राजदरबार . देवदरबारी खोटं बोलू नये . ०दरबार न. १ देऊळ . २ सभामंडप . याच्या उलट राजदरबार . देवदरबारी खोटं बोलू नये . ०दर्शन न. देवाचे दर्शन . २ विवाहानंतर सपत्नीक देवाच्या भेटीस जाणे ; लग्नानंतरची ओव्हर - वधूवरयात्रा . ०दर्शन न. देवाचे दर्शन . २ विवाहानंतर सपत्नीक देवाच्या भेटीस जाणे ; लग्नानंतरची ओव्हर - वधूवरयात्रा . ०दार दारु पु . हिमालय इ० ठिकाणी उत्पन्न होणारा वृक्ष . हा फार उंच व दिसण्यांत सुंदर असतो . हा शे - दोनशे वर्षे वांचतो . जसजसे हे वृक्ष जुन होतात तसतसे बळकट होऊन उपयुक्त होतात . याचे इमारतीलांकूड होते . यापासून टर्पिनतेल काढतात . लाल , तेल्या , काष्ट इ० याचे प्रकार आहेत . ०दारी वि. देवदाराच्या लांकडाचे केलेले ; देवदारसंबंधी . ०दारी वि. देवदाराच्या लांकडाचे केलेले ; देवदारसंबंधी . ०दाली स्त्री. देवडांगरी . ०दाली स्त्री. देवडांगरी . ०दासी स्त्री. मुरळी ; भावीण ; दक्षिणेत देवास वाहिलेली कुमारिका असा अर्थ रुढ आहे . हिचा धंदा देवाची सेवा व नृत्यगायन करणे . ०दासी स्त्री. मुरळी ; भावीण ; दक्षिणेत देवास वाहिलेली कुमारिका असा अर्थ रुढ आहे . हिचा धंदा देवाची सेवा व नृत्यगायन करणे . ०दूत पु. ( ख्रि . ) १ देवाचा दूत - निरोप्या जासूद . २ देवाची सेवा करुन त्याचा हुकूम बजावणारा स्वर्गीय बुद्धिविशिष्ट आत्मा ; ( इं . ) एंजल याचा पर्याय . जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने येईल व त्याजबरोबर सर्व देवदूत येतील तेव्हा तो आपल्या वैभवी राजासनावर बसेल . - मत्त २५ . ३१ . ०दूत पु. ( ख्रि . ) १ देवाचा दूत - निरोप्या जासूद . २ देवाची सेवा करुन त्याचा हुकूम बजावणारा स्वर्गीय बुद्धिविशिष्ट आत्मा ; ( इं . ) एंजल याचा पर्याय . जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने येईल व त्याजबरोबर सर्व देवदूत येतील तेव्हा तो आपल्या वैभवी राजासनावर बसेल . - मत्त २५ . ३१ . ०देव पु. १ देवपूजा ; धार्मिक विधि , आचार किंवा पूजाअर्चा . ( क्रि० करणे ). २ देवांचा देव ; विष्णु . महादेव . ०देव पु. १ देवपूजा ; धार्मिक विधि , आचार किंवा पूजाअर्चा . ( क्रि० करणे ). २ देवांचा देव ; विष्णु . महादेव . ०देव - पूजाअर्चा करणे ; कळकळीने प्रार्थना करणे ; अतिशय श्रम करणे . ०देव - पूजाअर्चा करणे ; कळकळीने प्रार्थना करणे ; अतिशय श्रम करणे . करणे - पूजाअर्चा करणे ; कळकळीने प्रार्थना करणे ; अतिशय श्रम करणे . करणे - पूजाअर्चा करणे ; कळकळीने प्रार्थना करणे ; अतिशय श्रम करणे . ०देवक न. देवक पहा . ०देवक न. देवक पहा . ०देवतार्चन न. देवतार्चन पहा . देव्हारा पु . पुष्कळ देवता , सिद्धपुरुष , साधु यांची भक्ति , प्रार्थना इ० करणे ; कळकळीने प्रार्थना करणे ; ( दुखणे वगैरे संकटाच्या निवारणाकरितां ). देवदेव्हारे केले बहुत । औषधासी नाही गणित । ०देवतार्चन न. देवतार्चन पहा . देव्हारा पु . पुष्कळ देवता , सिद्धपुरुष , साधु यांची भक्ति , प्रार्थना इ० करणे ; कळकळीने प्रार्थना करणे ; ( दुखणे वगैरे संकटाच्या निवारणाकरितां ). देवदेव्हारे केले बहुत । औषधासी नाही गणित । ०द्वार न. १ मंदिराचे दार . २ मंदिर ; देवस्थान ; पवित्र जागा ; धार्मिक कृत्ये करण्याची जागा . ०द्वार न. १ मंदिराचे दार . २ मंदिर ; देवस्थान ; पवित्र जागा ; धार्मिक कृत्ये करण्याची जागा . ०धर्म पु. १ देवदेव ; देवपूजा वगैरे . २ कांही इष्ट सिद्धीविषयी किंवा अनिष्ट निरसनार्थ कुलग्रामदेवतादिकांस नवस करणे , कौल लावणे इत्यादि . ३ नैमित्तिक धार्मिक कृत्य . याच्या उलट नित्यधर्म . ०धर्म पु. १ देवदेव ; देवपूजा वगैरे . २ कांही इष्ट सिद्धीविषयी किंवा अनिष्ट निरसनार्थ कुलग्रामदेवतादिकांस नवस करणे , कौल लावणे इत्यादि . ३ नैमित्तिक धार्मिक कृत्य . याच्या उलट नित्यधर्म . ०उठविणे दुसर्याने पिशाचादि क्षुद्र देवतांमार्फत उत्पन्न केलेली पीडा वगैरे दूर होण्याकरितां शांति वगैरे सारखी कृत्ये करणे . देवाधर्माचा वि . देव , पिशाच यांच्यापासून उत्पन्न झालेला ( रोग इ० ). याच्या उलट अंगरोग . देवाधर्माने टाकलेला वि . जातिबहिष्कृत ; धर्मबाह्य . ०उठविणे दुसर्याने पिशाचादि क्षुद्र देवतांमार्फत उत्पन्न केलेली पीडा वगैरे दूर होण्याकरितां शांति वगैरे सारखी कृत्ये करणे . देवाधर्माचा वि . देव , पिशाच यांच्यापासून उत्पन्न झालेला ( रोग इ० ). याच्या उलट अंगरोग . देवाधर्माने टाकलेला वि . जातिबहिष्कृत ; धर्मबाह्य . ०धान्य न. १ ज्याचा नैवेद्य देवास अर्पण करावयाचा असे धान्य ( तांदूळ , गहूं इ० ) धूप = पु . देवापुढे लावावयाचा सुवासिक धूप . ०धान्य न. १ ज्याचा नैवेद्य देवास अर्पण करावयाचा असे धान्य ( तांदूळ , गहूं इ० ) धूप = पु . देवापुढे लावावयाचा सुवासिक धूप . ०नदी स्त्री. १ ( काव्य ) गंगा ; भागीरथी नदी । धर्म म्हणे धर्मा ज्या देवनदी प्रसवली महाभाग । - मोशांति ६ . ३० . २ आकाशगंगा . ०नदी स्त्री. १ ( काव्य ) गंगा ; भागीरथी नदी । धर्म म्हणे धर्मा ज्या देवनदी प्रसवली महाभाग । - मोशांति ६ . ३० . २ आकाशगंगा . ०नळ नाळ - पु . बोरुची एक जात . मी जाण देवनळही स्वकरी धराया । - र २७ . ०नळ नाळ - पु . बोरुची एक जात . मी जाण देवनळही स्वकरी धराया । - र २७ . ०नागरी स्त्री. बालबोधी ( संस्कृत ) लिपि ; संस्कृत भाषेची व ग्रंथांची लिपि . [ देवनगर ] ०नागरी स्त्री. बालबोधी ( संस्कृत ) लिपि ; संस्कृत भाषेची व ग्रंथांची लिपि . [ देवनगर ] ०निंदक वि. देवांची निंदा करणारा ; नास्तिक . ०निंदक वि. देवांची निंदा करणारा ; नास्तिक . ०निंदा स्त्री. देवांची निंदा . ०निंदा स्त्री. देवांची निंदा . ०पण पणा पुन . १ . देवधर्म अर्थ २ पहा . २ देवकळा . ३ ( गो . ) अंगात येऊन प्रश्नांची उत्तरे देणे . ०पण पणा पुन . १ . देवधर्म अर्थ २ पहा . २ देवकळा . ३ ( गो . ) अंगात येऊन प्रश्नांची उत्तरे देणे . ०पळ्ही पळ्हे स्त्रीन . कापसाची एक जात ; देवकापशी ; देवकापूस . - ऋ ६८ . ( टीप ) ०पळ्ही पळ्हे स्त्रीन . कापसाची एक जात ; देवकापशी ; देवकापूस . - ऋ ६८ . ( टीप ) ०पाट पु. देवाचा व पूजा करण्याकरितां बसण्याचा पाट . ०पाट पु. देवाचा व पूजा करण्याकरितां बसण्याचा पाट . ०पाण न. ( कु . ) नैमित्तिक देवस्की ; देवपणा . ०पाण न. ( कु . ) नैमित्तिक देवस्की ; देवपणा . ०पिसा वि. देवासाठी वेडा झालेला . ०पिसा वि. देवासाठी वेडा झालेला . ०पिसे पिसी शी नस्त्री . फाजील धर्मनिष्ठपणा . ०पिसे पिसी शी नस्त्री . फाजील धर्मनिष्ठपणा . ०पूजा स्त्री. देवतार्चन पहा . ०पूजा स्त्री. देवतार्चन पहा . ०पूजा - ( ल . ) मगरुर होणे ; थोडीशी प्रतिष्ठा वाढल्यामुळे फुगणे . गांड भरे आणि देवपूजा वाढे . ०पूजा - ( ल . ) मगरुर होणे ; थोडीशी प्रतिष्ठा वाढल्यामुळे फुगणे . गांड भरे आणि देवपूजा वाढे . वाढणे - ( ल . ) मगरुर होणे ; थोडीशी प्रतिष्ठा वाढल्यामुळे फुगणे . गांड भरे आणि देवपूजा वाढे . वाढणे - ( ल . ) मगरुर होणे ; थोडीशी प्रतिष्ठा वाढल्यामुळे फुगणे . गांड भरे आणि देवपूजा वाढे . ०पुरी स्त्री. १ वाटेल त्या येणार्याजाण्यार्यास मोकळीक असलेले घर . २ ( ल . ) धर्मशाळा . ०पुरी स्त्री. १ वाटेल त्या येणार्याजाण्यार्यास मोकळीक असलेले घर . २ ( ल . ) धर्मशाळा . ०प्रतिष्ठा स्त्री. १ मंदिरात केलेली नव्या मूर्तीची स्थापना . २ विवाहादि संस्कारांच्या आरंभी करावयाची देवतांची स्थापना ; देवक बसविणे . ०प्रतिष्ठा स्त्री. १ मंदिरात केलेली नव्या मूर्तीची स्थापना . २ विवाहादि संस्कारांच्या आरंभी करावयाची देवतांची स्थापना ; देवक बसविणे . ०प्रश्न पु. १ देवाला कौल लावणे . २ ( फलज्योतिष ) ग्रह पाहणे . ( क्रि० करणे ; पाहणे ; येणे ; उतरणे ). ०प्रश्न पु. १ देवाला कौल लावणे . २ ( फलज्योतिष ) ग्रह पाहणे . ( क्रि० करणे ; पाहणे ; येणे ; उतरणे ). ०बाभळ बाभूळ - स्त्री . कंकर ; कंकरी ; काळी बाभूळ . सामान्य बाभळीसारखा हिचा वृक्ष मोठा होत नाही . फुले पिवळी असतात . या झाडास लाख येते . पिसाळलेल्या कुत्र्याच्या कोल्ह्याच्या विषावर उपयोगी आहे . देवबाभळीचे मूळ थंड पाण्यांत १ ते ४ तोळेपर्यंत ७ दिवस द्यावे . पथ्य करावे - वगु ४ . ३० . ०बाभळ बाभूळ - स्त्री . कंकर ; कंकरी ; काळी बाभूळ . सामान्य बाभळीसारखा हिचा वृक्ष मोठा होत नाही . फुले पिवळी असतात . या झाडास लाख येते . पिसाळलेल्या कुत्र्याच्या कोल्ह्याच्या विषावर उपयोगी आहे . देवबाभळीचे मूळ थंड पाण्यांत १ ते ४ तोळेपर्यंत ७ दिवस द्यावे . पथ्य करावे - वगु ४ . ३० . ०बुद्धि स्त्री. १ देवाविषयी आस्तिक्यबुद्धि . २ चराचर विश्व देवमय पाहण्याची दृष्टि . याच्या उलट पाषाण - पर्वतबुद्धि ०बुद्धि स्त्री. १ देवाविषयी आस्तिक्यबुद्धि . २ चराचर विश्व देवमय पाहण्याची दृष्टि . याच्या उलट पाषाण - पर्वतबुद्धि ०ब्राह्मण पु. १ यात्रेच्या सांगतेप्रित्यर्थ ब्राह्मणभोजन घालणे . २ यात्रेच्या ठिकाणी देवाची पूजा व ब्राह्मणभोजन करणे . ३ लग्नामुंजीचेपूर्वी प्रथम जेवण करतात ते . ०ब्राह्मण पु. १ यात्रेच्या सांगतेप्रित्यर्थ ब्राह्मणभोजन घालणे . २ यात्रेच्या ठिकाणी देवाची पूजा व ब्राह्मणभोजन करणे . ३ लग्नामुंजीचेपूर्वी प्रथम जेवण करतात ते . ०भक्ति स्त्री. देवाची सेवा . २ ( को . ) पिशाच्चउपद्रव नाहीसा करण्यासाठी अंगारा लावणे ; आपल्या अंगी पिशाच्चाचा संचार करुन घेणे इ० ०भक्ति स्त्री. देवाची सेवा . २ ( को . ) पिशाच्चउपद्रव नाहीसा करण्यासाठी अंगारा लावणे ; आपल्या अंगी पिशाच्चाचा संचार करुन घेणे इ० ०भक्त्या वि. पंचाक्षरी ; मांत्रिक ; देवऋषी . - ०भक्त्या वि. पंचाक्षरी ; मांत्रिक ; देवऋषी . - ०भात न. आपोआप उगवणारे भात ; एक उपधान्य . हे डोंगरात पाणथळ जागी पिकते . उपवासाच्या दिवशी खातात . ०भात न. आपोआप उगवणारे भात ; एक उपधान्य . हे डोंगरात पाणथळ जागी पिकते . उपवासाच्या दिवशी खातात . ०भाषा स्त्री. संस्कृत भाषा . ०भाषा स्त्री. संत भाषा . ०भूमि स्त्री. १ पवित्र भूमि . २ यज्ञयाग करावयाची किंवा जीमध्ये नद्या , मंदिरे वगैरे आहेत अशी पवित्र जागा , प्रांत . ०भूमि स्त्री. १ पवित्र भूमि . २ यज्ञयाग करावयाची किंवा जीमध्ये नद्या , मंदिरे वगैरे आहेत अशी पवित्र जागा , प्रांत . ०मंगळ वि. ज्याच्या कटीवर , उरावर , शिरावर व कपाळावर मिळून चार पांच भोंवरे असतात असा ( घोडा ) - अश्वप १ ९० . ०मंगळ वि. ज्याच्या कटीवर , उरावर , शिरावर व कपाळावर मिळून चार पांच भोंवरे असतात असा ( घोडा ) - अश्वप १ ९० . ०मण मणि वि . ज्याचे ऊर सोडून वरीलभागी कंठाचे असा ( घोडा ). हा शुभलक्षणी होय . - अश्वप १ . ९२ . बाहात्तर खोडी परी देवमणकंठी । - तुगा १६७५ . ०मण मणि वि . ज्याचे ऊर सोडून वरीलभागी कंठाचे असा ( घोडा ). हा शुभलक्षणी होय . - अश्वप १ . ९२ . बाहात्तर खोडी परी देवमणकंठी । - तुगा १६७५ . ०मांत वि. देवाकडे सर्वस्वी लक्ष असलेला ; धार्मिक . ०मांत वि. देवाकडे सर्वस्वी लक्ष असलेला ; धार्मिक . ०मय वि. देवरुप बनलेला . ०मय वि. देवरुप बनलेला . ०माणूस पु. निरुपद्रवी , विश्वासु , निष्कपटी माणूस . ०माणूस पु. निरुपद्रवी , विश्वासु , निष्कपटी माणूस . ०मातृक वि. पावसाच्या पाण्याने जेथे पीक होते असा ( देश ). याच्या उलट नदी - जलमातृक . ०मातृक वि. पावसाच्या पाण्याने जेथे पीक होते असा ( देश ). याच्या उलट नदी - जलमातृक . ०मासा पु. एक प्रकारचा मासा ; याची लांबी ४५ ते ८० फूट असून हा मांसाहारी आहे . जबड्याची उंची माणूस उभा राहील इतकी असते . हा शेपटीने मोठ्या नावा फोडतो . याचे तेल व जबड्याचे हाड उपयुक्त व किंमतवान असते . ०मासा पु. एक प्रकारचा मासा ; याची लांबी ४५ ते ८० फूट असून हा मांसाहारी आहे . जबड्याची उंची माणूस उभा राहील इतकी असते . हा शेपटीने मोठ्या नावा फोडतो . याचे तेल व जबड्याचे हाड उपयुक्त व किंमतवान असते . ०मुलुक पु. नर्मदेच्या उत्तरेकडील हिंदुस्थान देश . याच्या उलट राक्षसी मुलुक = दक्षिणहिंदुस्थान . ०मुलुक पु. नर्मदेच्या उत्तरेकडील हिंदुस्थान देश . याच्या उलट राक्षसी मुलुक = दक्षिणहिंदुस्थान . ०यज्ञ न. जेवणाच्या पूर्वी करावयाचा एक यज्ञ ; वैश्वदेव ; पंचमहायज्ञ पहा . ०यज्ञ न. जेवणाच्या पूर्वी करावयाचा एक यज्ञ ; वैश्वदेव ; पंचमहायज्ञ पहा . ०यात्रा स्त्री. देवाची मिरवणूक . ०यात्रा स्त्री. देवाची मिरवणूक . ०यान न. देवाकडे नेणारा मार्ग ; उत्तरायण . ०यान न. देवाकडे नेणारा मार्ग ; उत्तरायण . ०योनि स्त्री. उपदेव , विद्याधर , अप्सरा , यक्ष , राक्षस , गंधर्व , किन्नर , पिशाच , गुह्यक , सिद्ध , भूत इ० . ०योनि स्त्री. उपदेव , विद्याधर , अप्सरा , यक्ष , राक्षस , गंधर्व , किन्नर , पिशाच , गुह्यक , सिद्ध , भूत इ० . ०रसपण न. देवऋषी , मांत्रिकपणाचे काम , धंदा . ०रसपण न. देवऋषी , मांत्रिकपणाचे काम , धंदा . ०राज पु. इंद्र . ०राज पु. इंद्र . ०रुखा पु. ब्राह्मणांतील एक पोटजात . ०रुखा पु. ब्राह्मणांतील एक पोटजात . ०रुखी स्त्री. १ मंदिरांतील गाभारा . २ ( कु . ) ( देवळांतील देव ठेवण्याचा ) कोनाडा . ०रुखी स्त्री. १ मंदिरांतील गाभारा . २ ( कु . ) ( देवळांतील देव ठेवण्याचा ) कोनाडा . ०रुषी शी लशी पु . देवभक्त्या पहा . ०रुषी शी लशी पु . देवभक्त्या पहा . ०लशी पु. अंगातील भूत काढणारा मांत्रिक . ०लशी पु. अंगातील भूत काढणारा मांत्रिक . ०रुसकी रसकी लसकी स्त्री . देवरसपण पहा . ०रुसकी रसकी लसकी स्त्री . देवरसपण पहा . ०रुपी वि. देवाच्या रुपासारखा ; देवाच्या रुपांतील . देवर्षि पु . स्वर्गातील ऋषि . यांत नारद , अत्रि , मरीची , भरद्वाज , तुंबरु इ०चा समावेश होतो . शक्र म्हणे कर हरिहर - विजयांचे आशुगान देवर्षे । - मोविराट ६ . २४ . देवल लक पु . १ देवापुढे ठेवलेली दक्षिणा इ० वर उदरनिर्वाह करणारा ब्राह्मण . २ दक्षिणा घेऊन धर्मकृत्ये करणारा ; भिक्षुक . ३ गुरव . कुंभार देवळक तथा धनगर । - स्वादि ५ . ३५ . ०रुपी वि. देवाच्या रुपासारखा ; देवाच्या रुपांतील . देवर्षि पु . स्वर्गातील ऋषि . यांत नारद , अत्रि , मरीची , भरद्वाज , तुंबरु इ०चा समावेश होतो . शक्र म्हणे कर हरिहर - विजयांचे आशुगान देवर्षे । - मोविराट ६ . २४ . देवल लक पु . १ देवापुढे ठेवलेली दक्षिणा इ० वर उदरनिर्वाह करणारा ब्राह्मण . २ दक्षिणा घेऊन धर्मकृत्ये करणारा ; भिक्षुक . ३ गुरव . कुंभार देवळक तथा धनगर । - स्वादि ५ . ३५ . ०लंड वि. १ देवास तुच्छ मानणारा . २ नास्तिक . ०लंड वि. १ देवास तुच्छ मानणारा . २ नास्तिक . ०लोक पु. स्वर्ग . ०लोक पु. स्वर्ग . ०वाणी स्त्री. १ संस्कृत भाषा . देववाणी गीर्वाण संस्कृत । - दावि ३८९ . २ आकाशवाणी . ०वाणी स्त्री. १ संस्कृत भाषा . देववाणी गीर्वाण संस्कृत । - दावि ३८९ . २ आकाशवाणी . ०वेळ स्त्री. सकाळचे वेळ . ०वेळ स्त्री. सकाळचे वेळ . ०वृक्ष पु. देवतरु पहा . ०वृक्ष पु. देवतरु पहा . ०व्रत पु. भीष्मचार्य . अतुळे पितृप्रसादे मंडित देवव्रता असामान्य । - मोकर्ण ५०७४ . ८ . ४८ . ०व्रत पु. भीष्मचार्य . अतुळे पितृप्रसादे मंडित देवव्रता असामान्य । - मोकर्ण ५०७४ . ८ . ४८ . ०शिल्प न. मूर्ति , रथ , यज्ञकुंड वगैरे संबंधाचे शिल्प . ०शिल्प न. मूर्ति , रथ , यज्ञकुंड वगैरे संबंधाचे शिल्प . ०सभा स्त्री. इंद्रसभा . ०सभा स्त्री. इंद्रसभा . ०साख पु. एक राग . यांत षड्ज , तीव्र ऋषभ , कोमल गांधार , कोमल , मध्यम , पंचम , कोमल धैवत , कोमल निषाद हे स्वर लागतात . जाति संपूर्ण - संपूर्ण . वादी षड्ज . संवादी मध्यम . गानसमय दिवसाचा पहिला प्रहर . हा एक कानड्या रागाचा प्रकार आहे . ०साख पु. एक राग . यांत षड्ज , तीव्र ऋषभ , कोमल गांधार , कोमल , मध्यम , पंचम , कोमल धैवत , कोमल निषाद हे स्वर लागतात . जाति संपूर्ण - संपूर्ण . वादी षड्ज . संवादी मध्यम . गानसमय दिवसाचा पहिला प्रहर . हा एक कानड्या रागाचा प्रकार आहे . ०सायुज्य न. देवांत लय होणे ; विलीन होणे . ०सायुज्य न. देवांत लय होणे ; विलीन होणे . ०साळी स्त्री. ( व ) देवभात ; न पेरता उगवलेल्या साळी . ऋषिपंचमीला याचे तांदूळ खातात . देवसू वि . ( राजा . कु . ) देवाला दिलेली , वाहिलेली ( जमीन , उत्पन्न इ० ). देवस्की स्त्री . १ देवभक्ति पहा . २ गांवदेवतेचा वार्षिक उत्सव . ३ देवाला कौल लावणे . ० ===== पु . पुण्यभूमि . ०साळी स्त्री. ( व ) देवभात ; न पेरता उगवलेल्या साळी . ऋषिपंचमीला याचे तांदूळ खातात . देवसू वि . ( राजा . कु . ) देवाला दिलेली , वाहिलेली ( जमीन , उत्पन्न इ० ). देवस्की स्त्री . १ देवभक्ति पहा . २ गांवदेवतेचा वार्षिक उत्सव . ३ देवाला कौल लावणे . ० ===== पु . पुण्यभूमि . ०स्थान न. १ पुण्यभूमि . २ देवाला अर्पण केलेली जमीन किंवा उत्पन्न . ३ देवाचे संस्थान . ०स्थान न. १ पुण्यभूमि . २ देवाला अर्पण केलेली जमीन किंवा उत्पन्न . ३ देवाचे संस्थान . ०स्थापन ना नस्त्री . देवप्रतिष्ठा पहा . देवस्व सू न . देवस्थान अर्थ २ पहा . देवळ न . देऊळ ; मंदिर . [ सं . देवालय ] देवळची घांट स्त्री . देऊळघांट पहा . देवळी स्त्री . १ देवरुखी पहा . २ लहान देऊळ . देवळी पु . भावीण ; तिची संतति . यांच्याकडे दिवे लावणे , वाद्ये वाजविणे इ० कामे पिढीजात असतात . यांची स्वतंत्र जात मानितात . देवाईल न . देऊळ . बरे जाले तुझे केले देवाईल । लेकरे बाईल उपेक्षिली । - तुगा ६५५ . देवांगण न . १ देवळांतील अंगण . २ त्या अंगणात उभे राहून घ्यावयाची शपथ . शून्याची देवांगणे । प्रमाणसी । - अमृ ७ . १०२ . ३ गंधर्व नगर . ४ मिथ्या कल्पना . देवांगना स्त्री . स्वर्गातील अप्सरा . २ भावीण ; देवळी ; देवदासी . देवागार न . ( काव्य . ) देवघर . देवांगे न . ( महानु . ) पीतांबर . काढिली देवांगे चांग रत्ने कनक भरिएले परिएळा । - धवळे पूर्वार्ध ३९ . देवाधर्माचा वि . देवाधर्मासंबंधी ; पवित्र ; धार्मिक ( काम , वस्तु , व्यक्ति ). देवाधिदेव पु . १ देवदेव अर्थ २ पहा . २ विष्णु , महादेव . देवांना प्रिय १ देवाचा लाडका . २ संन्यासी . ३ ( ल . ) मूर्ख . देवान्न न . १ देवभात पहा . २ पक्वान्न इ० उत्तम अन्न . निंदिती कदान्न इच्छिती देवान्न । पहाताती मान आदराचा । - तुगा २८२७ . देवापगा स्त्री . देवनदी ; भागीरथी ; गंगा . [ सं . देव + आपगा ] देवापुढचा देव , देवापुढे देव पु . १ महादेवापुढचा नंदी . २ ( ल . ) मूर्खशिरोमणी . देवार्चन , देवावाहन , देवोत्थापन देवता खाली पहा . जनार्दनस्वामी करिती देवार्चन । - रामदासि २ . ७२ . देवालय न . देऊळ ; मंदिर . देवाज्ञा स्त्री . ( ल . ) मृत्यु . ( क्रि० होणे ; येणे ). देवीधर्मी क्रिवि . १ देवधर्मामध्ये . पाटाची बायको देवीधर्मी उपयोगी पडत नाही . २ देवधर्माला व्रत वैकल्ये किंवा धार्मिक आचारविचार , धार्मिक उपाय , उपचार करुन ; प्रश्न पाहून . ( क्रि० पाहणे , विचारणे ). हे संकट टळावे म्हणून देवीधर्मी विचारुन पहा . देवोत्थान न . चातुर्मास संपल्यावर कार्तिक शुक्ल एकादशीस विष्णूचे जागे होणे आणि उठणे . या एकादशीस प्रबोधिनी एकादशी म्हणतात . [ सं . ]
|