Dictionaries | References

देव नाहीं देव्हारीं, धुपाटणें (धुपाटणेंवाला) उडयामारी

   
Script: Devanagari

देव नाहीं देव्हारीं, धुपाटणें (धुपाटणेंवाला) उडयामारी

   देवळांत दे नसला म्हणजे उपकरणें किंवा पुजारीचा जणूं काय देव बनतो, घरांत यजमान नसला म्हणजे चाकरांचे फावतें व ते मजा करतात व शिरजोर बनतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP