Dictionaries | References

खाता पिता देव दिता

   
Script: Devanagari

खाता पिता देव दिता     

(गो.) साखरेचे खाणार त्‍याला देव देणार
जो मनुष्‍य मिळवलेल्‍या संपत्तीचा उपभोग घेतो त्‍याला आणखी मिळतच जाते, कधी उणें पडत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP