Dictionaries | References ऋ ऋणकर्ता पिता शत्रुः Script: Devanagari Meaning Related Words ऋणकर्ता पिता शत्रुः मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कर्ज करून ठेवणारा बाप शत्रूप्रमाणें असतो. कारण त्याचे कर्ज मुलांना फेडावे लागते. सबंध श्र्लोक पुढीलप्रमाणेः ऋणकर्ता पिता शत्रुर्माताच व्यभिचारिणी। भार्या रूपवती शत्रुः पुत्रः शत्रुरपण्डितः ।। म्हणजे ऋणकरी बाप, व्यभिचारी माता, रूपवती स्त्री व मूर्ख पुत्र ही शत्रूप्रमाणें पीडाकारक होतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP