Dictionaries | References द दुस्मान Script: Devanagari See also: दुशमन , दुश्मन , दुस्मन , दुस्मनकी , दुस्मनगिरी , दुस्मनी Meaning Related Words दुस्मान कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun जातूंत दुस्मानकाय आसता अशें Ex. दुस्मानाक आनी उज्याक केन्नाच उणाक लेखचें न्हय HYPONYMY:वैरीण अराती कट्टरप्रतिस्पर्धी ONTOLOGY:संज्ञा (Noun) SYNONYM:वैरी शत्रूWordnet:asmশত্রু bdसुथुर gujશત્રુ hinशत्रु kanಶತ್ರು kasدُشمَن malശത്രു marशत्रू mniꯌꯦꯛꯅꯕ nepशत्रु oriଶତ୍ରୁ panਦੁਸ਼ਮਣ sanशत्रुः telశత్రువు urdدشمن , مدعی , مخالف , رقیب दुस्मान महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( गो . ) शत्रु ; वैरी . [ फा . दुश्मन ] दुस्मानकाय - न . ( गो .) शत्रुत्व ; वैर . पु. १ शत्रु ; वैरी . २ सर्वसाधारण शत्रु . [ फा . दुश्मन ] म्ह ० १ दाहाचा हात दुशमनावरही पडू नये = दहा माणसांनी एकट्या शत्रूवरहि हात टाकूं नये . २ दुशमन असावा पण दाणा असावा = शत्रु पुरवेल पण तो समंजस , उदार , असावा . दुशमनकी , दुशमनगिरी , दुशमनगरी , दुशमनी - स्त्री . १ वैर ; शत्रुत्व ; द्वेष . २ शत्रुत्वाचे , द्वेशमूलक कृत्य , वागणूक . दुशमनदावा - पु . ( सामा . ) द्वेष ; मत्सर ; वैरबुद्धि ( क्रि० करणे ; धरणे ; बाळगणे ; पाळणे ). [ दुश्मन + दावा ] पु. शत्रु ; दुशमन पहा . दुश्मनगी , दुश्मनगिरी , दश्मनी - स्त्री . वैर ; शत्रुत्व . ज्याप्रमाणे पानिपतचे समयी सर्व हिंदुस्थान मिळून दक्षण्यांसी दुश्मनगी केली तेच अवस्था आतां जाली आहे . - दिमरा १ . २२६ . जो पावेतो इंग्रजांचे पारपत्य होत नाही तो पावेतो इंग्रेजांसी खुली दुश्मनी करावयास भितात . - रा १२ . २३ . [ दुश्मन ] पु. १ शत्रु ; वैरी . २ सर्वसाधारण शत्रु . [ फा . दुश्मन ] म्ह ० १ दाहाचा हात दुशमनावरही पडू नये = दहा माणसांनी एकट्या शत्रूवरहि हात टाकूं नये . २ दुशमन असावा पण दाणा असावा = शत्रु पुरवेल पण तो समंजस , उदार , असावा . दुशमनकी , दुशमनगिरी , दुशमनगरी , दुशमनी - स्त्री . १ वैर ; शत्रुत्व ; द्वेष . २ शत्रुत्वाचे , द्वेशमूलक कृत्य , वागणूक . दुशमनदावा - पु . ( सामा . ) द्वेष ; मत्सर ; वैरबुद्धि ( क्रि० करणे ; धरणे ; बाळगणे ; पाळणे ). [ दुश्मन + दावा ] पु. ( गो . ) शत्रु ; वैरी . [ फा . दुश्मन ] दुस्मानकाय - न . ( गो .) शत्रुत्व ; वैर . पु. शत्रु ; दुशमन पहा . दुश्मनगी , दुश्मनगिरी , दश्मनी - स्त्री . वैर ; शत्रुत्व . ज्याप्रमाणे पानिपतचे समयी सर्व हिंदुस्थान मिळून दक्षण्यांसी दुश्मनगी केली तेच अवस्था आतां जाली आहे . - दिमरा १ . २२६ . जो पावेतो इंग्रजांचे पारपत्य होत नाही तो पावेतो इंग्रेजांसी खुली दुश्मनी करावयास भितात . - रा १२ . २३ . [ दुश्मन ] Related Words दुस्मान नाशिल्लो अक्कलेचा दुस्मान बेवकूब दुस्मान दुस्मान दावा دُشمنو درٲی ورٲی ਦੁਸ਼ਮਣ-ਮੁਕਤ பகைவனில்லாத शत्रू دُشمَن सुथुर शत्रुः ଶତ୍ରୁ শত্রু शत्रु শত্রুবিহীন શત્રુ ਦੁਸ਼ਮਣ અશત્રુ ಶತ್ರುಗಳಿಲ್ಲದ अशत्रु ଶତ୍ରୁହୀନ எதிரி శత్రువు ಶತ್ರು ശത്രു శత్రువులులేని ശത്രുവില്ലാത്ത enemy अर्दपूल हवाई घुरी हारोवणी शत्रुराष्ट्र शत्रू प्रशंसक झुजारू दुस्मानकाय दुस्मानी धीर खचप धर-पकड वैरीण टोळीण अराती वायूसेना राकेस अजातशत्रू कट्टरप्रतिस्पर्धी वैरी चरित्रकार सत्यवादी दानव दाणा संधी कालयवन काम હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP