Dictionaries | References

दुस्मन

Script: Devanagari
See also:  दुशमन , दुश्मन , दुस्मनकी , दुस्मनगिरी , दुस्मनी , दुस्मान

दुस्मन     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
dusmana, dusmanagirī, dusmanī See under दुशमन.

दुस्मन     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : शत्रू

दुस्मन     

 पु. १ शत्रु ; वैरी . २ सर्वसाधारण शत्रु . [ फा . दुश्मन ] म्ह ० १ दाहाचा हात दुशमनावरही पडू नये = दहा माणसांनी एकट्या शत्रूवरहि हात टाकूं नये . २ दुशमन असावा पण दाणा असावा = शत्रु पुरवेल पण तो समंजस , उदार , असावा . दुशमनकी , दुशमनगिरी , दुशमनगरी , दुशमनी - स्त्री . १ वैर ; शत्रुत्व ; द्वेष . २ शत्रुत्वाचे , द्वेशमूलक कृत्य , वागणूक . दुशमनदावा - पु . ( सामा . ) द्वेष ; मत्सर ; वैरबुद्धि ( क्रि० करणे ; धरणे ; बाळगणे ; पाळणे ). [ दुश्मन + दावा ]

 पु. शत्रु ; दुशमन पहा . दुश्मनगी , दुश्मनगिरी , दश्मनी - स्त्री . वैर ; शत्रुत्व . ज्याप्रमाणे पानिपतचे समयी सर्व हिंदुस्थान मिळून दक्षण्यांसी दुश्मनगी केली तेच अवस्था आतां जाली आहे . - दिमरा १ . २२६ . जो पावेतो इंग्रजांचे पारपत्य होत नाही तो पावेतो इंग्रेजांसी खुली दुश्मनी करावयास भितात . - रा १२ . २३ . [ दुश्मन ]

दुशमन इ० पहा . लढाईचा इरादा धरुन मी वागत नसतां दुस्मनीचा धरुन वांकडेपणा करितात , त्यांची समजूत व्हावी कशी ? - गोखचि शाब ३४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP