Dictionaries | References

आत्म एव आत्मनः शत्रुः

   
Script: Devanagari

आत्म एव आत्मनः शत्रुः     

मनुष्याचे हितानहित त्याच्याच हातांत असते. आपल्या बर्‍यावाईटाची जबाबदारी आपल्यावरच असते. ‘उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्। आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः।।’ -गीता ६.५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP