Dictionaries | References ज जाचें मन भोळें ताका देव दिता केळें, जाचें मन कपट ताका देव दिता थापट Script: Devanagari Meaning Related Words जाचें मन भोळें ताका देव दिता केळें, जाचें मन कपट ताका देव दिता थापट मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (गो.) भोळ्याला देव केळें देतो व कपट्याला थप्पड देतो. सरळ वागणुकीच्या मनुष्यावर देवाची कृपा असते व कपटी मनुष्यावर देवाचा रोष होतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP