Dictionaries | References

मन

   
Script: Devanagari

मन     

verb  थि खान्थिजों मोनथाय खालामनाय   Ex. बियो आबादारिफोरनि हाखौ मनयो
HYPERNYMY:
ला
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
सेना ला
Wordnet:
asmক্্ব্জা কৰা
benহাতিয়ে নেওয়া
gujપચાવી પાડવું
hinहड़पना
kanನುಂಗಿ ಬಿಡು
kasقَبضہٕ کَرُن
kokबळकावप
marलाटणे
mniꯃꯠꯄ
nepहत्याउनु
oriମାରିନେବା
panਹੜੱਪਣਾ
telకాజేయు
urdہڑپنا , قبضہ کرنا , ڈکارنا , ہتھیانا , گٹکنا , ہضم کرنا
verb  गाज्रियै आजावनाय   Ex. बुंनाय जायोदि अखाफोर मननाय सनाव राहु आरो केतुवा अखाफोरखौ मनयो
HYPERNYMY:
खाना लाखि
ONTOLOGY:
संपर्कसूचक (Contact)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
asmগ্রাস কৰা
benগ্রাস করা
gujગ્રસવું
hinग्रसना
kasگیرٕ کَرُن
kokबादिकार करप
marग्रासणे
nepग्रसनु
oriଗ୍ରାସକରିବା
panਫੜਨਾ
tamபாதிப்படை
telమ్రింగు
urdگرفت میں لینا , جکڑنا ,
verb  जायखि-जाया मुवाफोरखौ आदार नलिनि गेजेरजों गाहायाव लांनाय   Ex. जिबौवा एमबुखौ मनबाय
ENTAILMENT:
जा
HYPERNYMY:
जा
ONTOLOGY:
उपभोगसूचक (Consumption)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
asmগিলা
gujગળવું
hinनिगलना
kanನುಂಗು
kasنٮ۪نٛگلاوُن
kokगिळप
malവിഴുങ്ങുക
marगिळणे
mniꯌꯣꯠꯄ
nepनिल्नु
oriଗିଳିବା
panਨਿਗਲਣਾ
sanनिगल्
tamவிழுங்கு
telమింగు
urdنگلنا , گٹکنا , گھونٹنا
noun  ब्रैजि केजिनि मोनसे लिरथाय   Ex. रामा हाथायनिफ्राय से मन खैला बायदों
ONTOLOGY:
()माप (Measurement)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmমোন
gujમણ
kanಮಣ
kasمَن
kokमणन
malമന്ന്
marमण
oriମହଣ
sanद्रोणद्वयमात्रम्
tamமணங்கு
telమణువు
urdمن
See : हजम जा

मन     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  प्राणियों में अनुभव, संकल्प-विकल्प, इच्छा, विचार आदि करने वाली शक्ति   Ex. मन की चंचलता को दूर करना कठिन कार्य है ।; दूसरे के मन की बात कौन जान सकता है ।
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चित्त चित मानस दिल जी अंतःकरण अन्तःकरण पेट तबीयत तबीअत अंतर अन्तर ज़हन जहन जेहन ज़ेहन जिहन ज़िहन छाती मनसा असु अंतस् अन्तस्
Wordnet:
asmমন
benমন
gujમન
kanಮನಸ್ಸು
kasمَن
kokमन
malമനസ്സ്
marमन
mniꯄꯨꯛꯅꯤꯡ
nepमन
oriମନ
panਮਨ
tamமனம்
telమనస్సు
urdدل , طبیعت , ذہن , جی , شعور
noun  वजन नापने की एक तौल जो चालीस सेर या लगभग बयासी पौंड या सैंतीस किलोग्राम के बराबर होती है   Ex. राम ने बाजार से एक मन कोयला खरीदा ।
ONTOLOGY:
()माप (Measurement)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmমোন
gujમણ
kanಮಣ
kasمَن
kokमणन
malമന്ന്
marमण
oriମହଣ
sanद्रोणद्वयमात्रम्
tamமணங்கு
telమణువు
urdمن
See : इच्छा

मन     

मन n.  भय, तुषित, एवं साध्य देवों में से एक ।

मन     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  प्राण्यां मदीं अणभव, संकल्प-विकल्प, इत्सा, विचार, बी करपी शक्त   Ex. मनाची चंचळटाय पयस करप कठीण काम /दुसर्‍याच्या मनाची गजाल कोणाक कळटा
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अंतस्करण चित्त मानस काळीज
Wordnet:
asmমন
benমন
gujમન
hinमन
kanಮನಸ್ಸು
kasمَن
malമനസ്സ്
marमन
mniꯄꯨꯛꯅꯤꯡ
nepमन
oriମନ
panਮਨ
tamமனம்
telమనస్సు
urdدل , طبیعت , ذہن , جی , شعور
noun  खंयचीय गजाल वा कार्य हातूंत तल्लीन आसपाची क्रिया वा भाव   Ex. रमेश मन लावन शिकता
HYPONYMY:
नदर
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
ध्यान
Wordnet:
bdगोसो होनाय
benমনোযোগ
gujધ્યાન
hinध्यान
kanದ್ಯಾನ
kasدیان
marलक्ष
mniꯄꯨꯛꯅꯤꯡ꯭ꯆꯡꯕ
oriଧ୍ୟାନ
panਧਿਆਨ
sanध्यानम्
tamகவனம்
telఏకాగ్రత
urdدھیان , غور , توجہ , خیال , فکر

मन     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
नसणें Not to be at all in the expectation, apprehension, or mind of; " not to be in all one's thoughts." मनोमनसाक्ष corruptly मनोमयसाक्ष Mind witnesseth to mind. Used of persons who mutually conceive an aversion or a fondness for each other; or who discern instinctively the intention or the sentiment of each towards the other or towards some common object. 2 Mind is conscious in itself; i. e. the inner aim, purpose, sentiment, or desire of every one is known to himself. मोकळ्या मनानें With full disclosure of one's heart or mind,--of one's sentiment or one's opinion or one's intention. बरव्या मनानें With pure, good, or right mind; with honest purpose or intention. Ex. सीता स्वयंवर असें बरव्या मनानें अवलक्षुनि शास्त्र अवलोकिलें. वैरी चिंतत नाहीं असें मन चिंततें Apprehension is greater than the evil.

मन     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  The mind. The heart. The conscience.. The will, liking.
मन उठणें   Be estranged from; be tired of.
मन घाळणेंदेणें-लावणें   Give the mind (the attention).
मनच्या मनी   In the secret of the mind.
मन तुटणें   Have one's mind (affection), broken off from.
मन पाहणें   Sound the secret mind of; pump.
मन बसणें-लागणें   Have the affections set upon,
मन मानेल तसें करणें   Follow one's own desire.
मन मोकळें करून   With open and free heart.
मन मोठें करणें   Act generously or liberally.
मन मोडणें   Refuse to gratify (a fixed desire); to displease.
मनाचा कपटी   Evilminded.
मनाचा कुजका   Perfidious.
मनाचा कोवळा   Soft-hearted.
मनाचा मोकळा   Openhearted, candid.
मनाचा मोठा   Nobleminded; liberal.
मनाचा हलका   Weakminded.
मनाची-आशा-ओढ-धांव   The bent, bearing, drawing, hope, reach of the mind.
मनांत एक जनांत एक   One in secret, another in public.
मनात गांठ ठेवणें   Continue to bear a grudge or entertain a suspicion.
मनांत गांठ बांधणें-घालणें   Infix in one's memory.
मनांत चरचरणें   Be full of anxious apprehensions and trepidations.
मनांत मांडें खाणें   Build castles in the air.
मनांत म्हणणें   Say to one's self.
मनांतून उतरणें   Get out of one's good graces.
मनापासून   Earnest, sincerely.
मनावर घेणें-धरणें   Take up into one's mind or heart.
मनास येणें-वाटणें   Please, suit, be liked.
मनासारखा   According to the mind, or liking of.
मनी धरणें   Bear in mind.
मनो मन साक्ष   (Corruptly मनोमय साक्ष) Mind witnesseth to mind.
मोकळ्या मनानें   With full disclosure of one's heart or mind.

मन     

ना.  अंतःकरण , चित्त , चित्‌शक्ती , दिल , मानस ;
ना.  इच्छा , प्रेम , मर्जी .

मन     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  अनुभव, विचार, विकार यांचे अधिष्ठान असलेली यंत्रणा   Ex. प्रार्थनेने माणसाचे मन शुद्ध होते./ त्याचा या कामात जीव लागत नव्हता
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चित्त अंतःकरण मानस हृदय काळीज अंतर्याम जीव अंतरंग
Wordnet:
asmমন
benমন
gujમન
hinमन
kanಮನಸ್ಸು
kasمَن
kokमन
malമനസ്സ്
mniꯄꯨꯛꯅꯤꯡ
nepमन
oriମନ
panਮਨ
tamமனம்
telమనస్సు
urdدل , طبیعت , ذہن , جی , شعور
See : अंतःकरण

मन     

 न. 
चित्त ; चितशक्ति ; बुद्धि , विचार , तर्क , स्मृति इ० चें अधिष्ठान ; अंतःकरणचतुष्टय आणि अंतःकरण पंचक पहा .
अंतःकरण ; ह्रदय ; भाव , रस , विकार इ० चें अधिष्ठान ; सुखदु ; खादिकांचें ज्ञान करुन देणारें इंद्रिय .
सदसद्विवेकबुद्धि ; बरेंवाईट समजण्याची शक्ति ; अंतर्याम . ज्याचें मन त्यास ग्वाही देतें .
जाणीव ; आत्मबोध ; भान ; सावधपणा ; शुद्धि .
संकल्पविकल्पात्मक अंतःकरणवृत्ति ; इच्छा ; निश्चयशक्ति . संकल्प विकल्प तेंचि मन । - दा १७ . ८ . ६ .
आवड ; अंतःकरणाची ओढ , प्रवृत्ति ; खुषी ; मर्जी .
माया .
प्रेम ; लक्ष . [ सं . ] तुजवरिमन ईचें यापरी कां इयेला । - र ४२ .
ध्यान . म्ह०
मनीं वसे तें स्वप्नीं दिसे .
मन राजा , मन प्रजा .
मनांत एक , जनांत एक .
मनांत मांडे , पदरांत धोंडे .
मनीं नाहीं भाव , देवा मला पाव .
मनीं वसे तें स्वप्नीं दिसे .
मान जना , अपमान मना .
मन जाणे पापा माय जाणे मुलाचे बापा .
मनास मानेल तो सौदा . ( वाप्र . )
०उठणें   उडणें - आवडेनासा होणें ; कंटाळा , तिटकारा , वीट येणें . ह्या सखलादी अंगरख्यावरुन अलीकडे माझें मन उडालें आहे .
०कांपणें   दुःख होणें ; भीति वाटणें . व्यूढोरस्कादिक नव मेले , मन कांपतें कथायाला । - मोभीष्म ९ . ६२ .
०खचणें   कचरणें - हिंमत सुटणें ; हातपाय गळाठणें .
०खाणें   आपण केलेल्या वाईट कृत्याबद्दल स्वतःलाच वाईट वाटणें ; टोंचणी लागणें ; पश्चात्ताप होणें .
०गडबडणें   भीतीनें भरणें ; गांगरणें ; घाबरणें . गडबडतें मन वेडें , माणुस मीं मीं म्हणोनि बडबडतें । - मोशल्य ४ . ४९ .
०घालणें   देणें लावणें - मन एकाग्र करणें ; लक्ष लावणें .
०जाणें   इच्छा होणें .
०तुटणें   मनांत कंटाळा , अप्रीति उत्पन्न होणें ; मन पराडमुख होणें . म्ह० तुटलें मन आणि फुटलें मोतीं सांधत नाही .
०थोड्यासाठीं   करणें - क्षुल्लक फायद्यासाठीं निश्चयापासून पराडमुख होणें .
निसरडें   करणें - क्षुल्लक फायद्यासाठीं निश्चयापासून पराडमुख होणें .
०दुग्ध्यांत   - संशयांत पडणें ; गोंधळणें . आतां माझें मन दुग्ध्यांत पडलें . - बाळ २ . १९५ .
पडणें   - संशयांत पडणें ; गोंधळणें . आतां माझें मन दुग्ध्यांत पडलें . - बाळ २ . १९५ .
०धरणें   
एखाद्याच्या मनाप्रमाणें वागणें .
हांजी हांजी करणें . आदर देखोनि मन धरी । कीर्तीविण स्तुती करी । - दा २ . १० . २५ .
०पाहणें   मनाची परीक्षा करणें ; ( एखाद्याच्या ) मनाचा कल अजमावणें ; एखद्याचे विचार त्याचें भाषण , वागणूक इ० वरुन ठरविणें .
०बसणें   लागणें - ( कांहीं गोष्ट करावयास ) अनुकूल होणें ; अतिशय आवडणें ; आसक्त होणें ; प्रिय वाटूं लागणें . नको कचा मज टाकुनि जाऊं , तुजवरि मन हें बसलें रे ।
०मनाविणें   मन वळविणें ; मर्जी संपादणें ; अनुकूल करुन घेणें .
०मानेल   करणें - इच्छेस येईल तसें करणें ; स्वैर वर्तन करणें ; स्वच्छंदानें वागणें .
तसें   करणें - इच्छेस येईल तसें करणें ; स्वैर वर्तन करणें ; स्वच्छंदानें वागणें .
०मारणें   इच्छा मारणें ; इच्छा दाबून ठेवणें .
०मिळणें   उभयतांच्या आवडीनिवडी सारख्या असणें . स्त्रीपुरुषांचीं मनें मिळालीं नाहींत तर त्यांचा संसार सुखावह होऊं शकत नाहीं .
०मुंडणें   इच्छा नाहींशी करणें . आधीं मन मुंडा व्यर्थ मुंडिता मुंडा । - मृ ६५ .
०मोठें   - उदारपणा दाखविणें ; थोरपणानें वागणें .
करणें   - उदारपणा दाखविणें ; थोरपणानें वागणें .
०मोडणें   एखाद्याची आशा विफल करणें ; एखाद्याच्या इच्छेविरुद्ध वागणें ; दुःख देणें . जयाचेनि शब्दें मन मोडे । तो एक पढतमूर्ख । - दा २ . १० . ६ .
०विटणें   कंटाळा , वीट येणें . बहुवीरक्षय घडला , तेणें बहुजीवितासि मन विटलें । - मोभीष्म ११ . ७४ . मनांत आणणें संकल्प , निश्चय करणें ; मनावर घेणें . मनांत कढविणें , मनीं कढविणें मनांतल्या मनांत रागानें चूर करणें . जळफळावयास लावणें . निजतेजें भानुला मनीं कढवी । - मोविराट ३ . १२० . मनांत कालवणें , मनीं कालवणें अंतःकरणांत अतिशय कष्टी होणें ; अतिशय दुःख होणें . बहुत दुःख मनीं जरि कालवे । भिउनि ह्यास तयास न बोलवे । मनांत गांठ ठेवणें मनांत वैरभाव , द्वेषबुद्धि , सूड घेण्याची इच्छा जागृत ठेवणें ; अढी धरणें . मनांत गांठ बांधणें , घालणें नीट ध्यानांत धरुन ठेवणें ; मनात गोष्ट पक्की ठेवणें . मनांत चरचरणें मनास काळजी , भीति वाटणें ; दुःख होणें . मनांत ठेवणें एखादी गोष्ट गुप्त राखणें ; वाच्यता न करणें . मनांत नवमण जळणें मनांतल्या मनांत संतापणें ; मनांत द्वेष , सूड घेण्याची इच्छा जागृत ठेवणें . मनांत भरणें पसंत पडणें ; आवडणें . मनांत मांडे खाणें , मनीं मांडे खाणें व्यर्थ मनोरथ करणें ; मनोराज्य करणें . मनांत म्हणणें , मनीं म्हणणें स्वगत बोलणें ; स्वतःशीं पुटपुटणें . मनांतल्या मनांत जळणें आंतल्या आंत जळफळणें ; रागानें धुमसत राहणें . मनांतून उतरणें आवडेनासा होणें ; कंटाळा , वीट येणें . मनानें करणें ( कोणाची सल्ला न घेतां ) स्वतःच्या विचारानें करणें . मनानें घेणें मनाचा ग्रह होणें ; मत बनणें . मनाला द्रव येणें मनांत दया , प्रेम इ० कोमल भावना उत्पन्न होणें . मनाला लावून घेणें अतिशय दूःख वाटणें . कल्पनेला सुचतील त्या गोष्टी मनाला लावून घेत बसलं म्हणजे खाल्लेलं अन्न सुद्धां अंगीं लागायचं नाहीं . - एक ४३ . मनावर घेणें , धरणें एखादी गोष्ट पत्करणें ; तींत मन घालणें ; सिद्धीस नेण्यास झटणें . झटता तुझा सखा तरि होतें हित , परि न हा मनावरि घे । - मोभीष्म ३ . ३ . मनावर लिहून ठेवणें कायमची आठवण ठेवणें ; स्मृतिपटलावर कोरुन ठेवणें . मनास आणणें , मनां आणणें
लक्ष देणें ; मानून घेणें . आम्ही वेडें बगडें गातों मनाशीं आणा । - ऐपो १४२ .
समजून घेणें . म्हणे पैल ते कोण ललना । कां तप करिते आणीं मना । - ह २६ . २९ .
मनावर घेणें ; महत्त्वाचें मानणें ; मी रागाच्या वेळीं बोललों तें मनास आणूं नका . मनास येणें , वाटणें - आवडणें ; पसंत पडणें . वारुबाई ! पाहिलीस कां भावजय ? येते का मनास ? - पकोघे . मनीं ठेवणें - गुप्त ठेवणें . चाल पुरा , हें मनींच ठेवून । - मोविराट ६ . ५२ . मनीं जाण होणें - ओळखणें ; जाणणें . मनीं धरणें , वागविणें - लक्ष्यांत असूं देणें . ह्यालागीं तुम्हाशीं बोधिलें । मनीं धराल म्हणोनिया । मनींमानसीं , मनोमानसीं , मनोमनीं नसणें - ( एखादी गोष्ट ) अगदीं मनांत देखील आलेली नसणें ; स्वप्नींहि नसणें . मनोमन साक्ष , मनोमय साक्ष -
मन मनाची साक्ष देतें . ज्यांना परस्परांविषयीं तिटकारा किंवा प्रेम वाटतें अशा मनुष्यास उद्देशून योजतात ; एखाद्या गोष्टीबद्दल एकमेकांचे विचार एकमेकांना अंतर्मनानें कळतात या अर्थी .
मन स्वतःसाक्षी आहे ; स्वतःच्या मनांतील अभिप्राय , उद्देश , भाव इच्छा इ० स्वतःस माहीत असतात . साधित शब्द .- मनाचा - वि . मनासंबंधीं ; अंतःकरणाचा . मनाची आशा , ओढ , धांव - स्त्री . मनाचा कल , रोंख , सामाशब्द -
०उथळा वि.  मोकळ्या मनाचा ; साधा ; छक्केपंजे न जाणणारा .
०ओळख  स्त्री. एखाद्याच्या मनाची परीक्षा ; स्वभावाविषयीं बनविलेलें मत . कोणाशीं वाईट बोलूं नये . कां ? तर मनओळख होते .
०कपटी वि.  दुष्ट अंतःकरणाचा ; लबाड . मनःकल्पित वि . कल्पनेनें , तर्कानें केलेलें ; काल्पनिक . मनकवडा पु . दुसर्‍याचें मन वेधून घेण्याची शक्ति . मन माझें मोहिलेंस नकळे आहे तुझ्यापशीं मनकवडा । - प्रला १६१ . - वि . दुसर्‍याच्या मनांतील विचार ओळखणारा .
०कामना  स्त्री. अंतःकरणांतील इच्छा . [ मन + कामना ]
०कुजका वि.  हलक्या मनाचा ; दुष्ट ; विश्वासघातकी . मनःकृत वि . मनानें केलेलें ; मानसिक .
०कोवळा वि.  प्रेमळ ; शुद्ध अंतःकरणाचा . मनखोडी स्त्री . मनोविकार . देवनाथ तुज हात जोडि मनखोडी सकळ सांडी । - देप ६३ . मनच्या मनीं क्रिवि . मनांतल्या मनांत ; आपलें म्हणणें काय आहे हें न सांगतां .
०गाडून   क्रिवि . मन लावून ; अंतःकरणपूर्वक ; एकाग्रतेनें .
०देवता  स्त्री. अंतःकरणांतील देवता .
मन ; अंतःकरणांतील तर्क , आशा इ० ची प्रेरक शक्ति ( क्रि० लवणें ; वाहणें ). यंदा सस्ताई होईल कीं महागाई ? तुमची मनदेवता कशी लवते ?
सदसद्विवेकबुद्धि ; न्यायबुद्धि .
०धरणी  स्त्री. मर्जी संपादन करणें ; आर्जव ; खुशामत . ( क्रि० करणें )
०धरणीचा वि.  दुसर्‍याचीं आर्जवें , खुशामत करण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा ; मर्जी संपादणारा .
०पाकुळका   मनाची पाकुळका मनपिंगळा ळी - स्त्री . बर्‍यावाईट गोष्टी करण्याची प्रेरणा करणारी मनांतील देवता ; मनोदेवता . मनःपीडा - स्त्री . मानसिक त्रास ; दुःख , काळजी इ० . मनःपूत - क्रिवि . ( मनाला जें पवित्र , शुद्ध वाटतें त्याप्रमाणें ) मनास येईल तसें ; वाटेल तसें . कोणी वाटेल तें भलभलतें करुं लागला म्हणजे तो मनःपूत वागतो असें आपण म्हणतों . - गीर १२५ . म्ह० मनःपूतं समाचरेत । मनःपूर्वक - क्रिवि .
मनापासून ,
जाणून बुजून ; मुद्दाम . मनःप्रिय - वि . मनाला आनंद देणारें ; समाधानकारक . मनभाव - पु . उत्सुकता ; श्रद्धा ; भक्ति ; मनोभाव . मनभाव असल्यावांचून कार्य सिद्धीस जात नाहीं . [ सं . मनोभाव ]
०भूक  स्त्री. काल्पनिक , खोटी भूक ; नेहमीच्या सरावामुळें वाटणारी भूक .
०भोळा वि.  साधा ; गरीब ; निष्कपटी .
०मन  स्त्री. ( व . ) मनधरणी ; खुशामत ; आर्जव .
०मानेसें   क्रिवि . मनास वाटेल तसें ; मनःपूत . वर्तति मनमानेसें सुरतपदा अपतिका स्त्रिया बटकी । - मोसभा ६ . २० .
०मान्य वि.  स्वेच्छाचारी ; स्वच्छंदी ; बेताल .
०मिळाऊ वि.  सर्वांशीं मिळून मिसळून राहणारा ; गोड स्वभावाचा .
०मुक्त   क्रिवि . येथेच्छ ; अमर्यादपणें ; मनमुराद ; मनाची इच्छा पूर्ण होईपर्यंत .
०मुराद वि.  
मनोहर ; आल्हादकारक ; आनंददायक .
विपुल ; यथेच्छ ; मनसोक्त ; मनाची तृप्ति होईल इतकें ( जेवणांतील पक्वान्न ). [ अर . मुराद = ईप्सित ]
०मेळ वि.  
आवडतें ; प्रिय ; मनोहर .
शास्त्र इ० चा फारसा विचार न करतां दोन्ही पक्षांच्या संमतीनें झालेलें ( लग्न ).
०मोकळा वि.  खुल्या दिलाचा ; सरळ ; निष्कपट .
०मोकळें   - क्रिवि . खुल्या अंतःकरणानें ; संकोच , भीति , लाज इ० सोडून .
करुन   - क्रिवि . खुल्या अंतःकरणानें ; संकोच , भीति , लाज इ० सोडून .
०मोठा वि.  
उदार अंतःकरणाचा .
उदार ; सढळ ; मोकळ्या हाताचा .
०मोड  स्त्री. हिरमोड ; निराशा . नको करुं मनमोड । - पला २२ . ४ .
०मोहतिर  न. मनाचा , मनानें ठरविलेला मुहूर्त ;
०मोहन वि.  मनाला खुष करणारा ; रमणीय ; आवडता ; प्रिय . मनमोहन यादवराणा । कोणी जाउनि आणा ।
०मौज  स्त्री. 
गमतीचा विचार , कल्पना .
लहर ; नाद ; छंद .
०मौजा   करणें - स्वतःच्या ( रंगेल , अनिर्बंध ) इच्छा तृप्त करणें .
०मौजी   ज्या - वि .
लहरी ; छांदिष्ट ; चंचलबुद्धि .
मिजासखोर ; दिमाखी .
०लज्जा  स्त्री. स्वाभाविक , नैसर्गिक लाज ; मनोदेवतेची टोंचणी ; भीति ; शरम ; शिष्टाचार ; संभावितपणा . तुला मनलज्जा नाहीं जनलज्जा तर धर .
०वळख  स्त्री. मनओळख पहा . मनश्शांति स्त्री . मनाची शांतता . मनःसंतोष पु . मनाचें समाधान ; मनास होणारा आनंद . मनसमजावणी , समजावणी स्त्री . रागावलेल्या , दुःखी , सचिंत माणसाचें सांत्वन , समाधान करणें .
०समजूत  स्त्री. ग्रह ; मत ; समज ; भावना . सर्व मनुष्यांची मनसमजूत एकसारखी असत नाहीं .
०समर्पण  न. ( काव्य ) मन अर्पण करणें . मनसाराम पु . ( विनोदानें ) मन . मनसारामाचे स्वाधीन सर्व इंद्रियें आहेत .
०सुटका  स्त्री. मन एखाद्या गोष्टीपासून परावृत्त होणें .
०सूत्र  न. इच्छानुरुप सत्ता चालविणारें , वागणारें , मन .
०सोक्त   क्रिवि . यथेच्छ ; स्वैर ; स्वच्छंद . मनःपूत पहा . पशुपक्षी यांचा मनसोक्त व्यवहार आहे .
०सोद्दिष्ट वि.  मनांत योजिलेलें , ठरविलेलें , निश्चित केलेलें . मनस्तप्त वि .
दुःखदायक .
अनुतापी ; दुःखपीडित . मनस्ताप - पु . ( मनाला होणारा त्रास ) दुःख , शोक ; पश्चाताप ; हुरहुर ; खिन्नता इ
०मनस्थिति   मनःस्थिति - स्त्री .
मनाची स्थिति ; मानसिक अवस्था , भावना .
मन . माझी मनस्थिति चंचल आहे .
०हलका वि.  दुर्बल ; क्षुद्र मनाचा . मनाकळित वि . मनानें आकलन केलेलें . मनाजीपंत पु . ( विनोदानें ) मन . मनाजोगा वि . जसा हवा तसा ; मनासारखा . मनापासून क्रिवि . खरोखरीं ; बेंबीच्या देंठापासून ; अतिशय ; फार . मनापून क्रिवि . खरोखरीं . मनायोग , ग्य वि . क्रिवि . ( अप . ) मनोयोग्य पहा . मनास येईल तसें क्रिवि . स्वेच्छेनें ; मर्जीप्रमाणें . मनासारखा वि . इच्छेसारखा ; आवडीचा ; जसा पाहिजे तसा . मनुबाई स्त्री . मन . मनेच्छ , च्छां क्रिवि . मनसोक्त ; यथेच्छ ; मनाचें समाधान होईपर्यंत नदी पुलिनी गंगातिरीं । क्रीडा करिती मनेच्छां । [ मन + इच्छा ] मनेच्छा स्त्री . मनाची इच्छा ; प्रवृत्ति , कल मनेप्सित न . मनोवांछा ; मनाची इच्छा . - वि . मनानें इच्छिलेलें ; मनोवांछित . [ मन + ईप्सित ] मनोगत न . मनीषा ; हेतु ; उद्देश ; विचार ; इच्छा . श्रीकृष्णवासातें वांछिती । जाणे श्रीपती मनोगत । - एरुस्व १५ १३८ . - वि . मनांत असलेलें ; ठरविलेलें . कुंभाराचा मनोगत जो आकार असतो तो घटावर उत्पन्न होत असतो . मनोगति स्त्री .
मनाची वृत्ति , क्रिया , विचार .
मनाचा , विचाराचा प्रवेश , पोंच ; मनाची धांव ; आकलन .
इच्छेचा कल , प्रवृत्ति . हा आपल्या मनोगतीनें चालतो - वागतो - करतो . - वि . मनाप्रमाणें वागणारा , चालणारा ; विचाराप्रमाणें चंचल . - क्रिवि . मनाच्या गतीप्रमाणें ; अतिशय , कल्पनातीत वेगानें . आला गेला मनोगती । - मारुतिस्तोत्र . मनोगम्य - वि . मनाला जाणतां येण्यासारखें ; मनानें आकलन होण्यासारखें . मनोज - पु . मदन ; काम . मनोज मध्यस्थ करुं निघाला । - सारुह २ . ६० . मनोजय - पु मनाचा जय ; आत्मनिग्रह ; मनोनिग्रह . तैसा मनोजयें प्रचा । बुद्धींद्रियांचा । - ज्ञा १६ . १८४ . मनोजव - वि . मनाच्या गतीनें जाणारा ; फार त्वरेनें जाणारा . मनोत्साह - पु . मानसिक उत्साह ; आनंद ; आवड . ज्याचा जसा मनोत्साह तसें तो करितो . मनोदय - पु .
हेतु ; विचार ; आशय .
इच्छा ; कल ; प्रवृत्ति . मनोद्देश - पु . मनांतील योजना , हेतु , बेत , विचार . मनोधर्म - पु .
( प्रेम , द्वेष , काम , क्रोध , मत्सर इ० ) अंतःकरणाची भावना , विकार . न निघे मनोधर्मी । अरोचक । - ज्ञा १८ . ६५७ .
मनाची शक्ति ( विचार , कल्पना , सदसदविवेकबुद्धि इ० ).
( सामा . ) चित्तवृत्ति ; मनोगुण . आहार मिळाल्या उत्तम । हरिखेजेना मनोधर्म । - एभा १८ . २३६ .
मनाची चंचलता . तंव आंतु त्राय मोडे । मनोधर्माची । - ज्ञा ६ . २११ .
हेतु ; बेत ; विचार - वि . मनोगतीप्रमाणें वागणारा . सहचरु मनोधर्मु । देवाचा जो । - ज्ञा १७ . ३३ . मनोधारण , णा - नस्त्री . मन राखणें ; मनधरणी . मनोनिग्रह - पु . मनाला ताब्यांत ठेवणें ; मनोजय ; संयमन . मनोनीत - वि . मनानें पसंत केलेलें , स्वीकारिलेलें . मनोनुकूल - वि . एखाद्याच्या मनाप्रमाणें ; मनाला पसंत पडण्यासारखें . मनोनुभूत - वि . मनानें अनुभविलेलें , सहन केलेलें , उपभोगिलेलें . मनोभंग - पु . इच्छा बेत , आशा इ० फलद्रूप न होणें ; निराशा . मनोभव - पु .
हेतु ; विचार .
भक्ति ; श्रद्धा .
प्रीति . मनोभावें , मनोभावें करुन , मनोभावापासून , मनोभावानें - क्रिवि . अंतःकरणपूर्वक मनापासून ; श्रद्धेनें . मनोभावें ईश्वराची सेवा करावी . मनोभिराम - वि . मनाला तुष्ट करणारा ; आनंददायक ; मोहक ; चित्ताकर्षक . तेव्हां तरी तारकशक्ति राम । देईल आम्हासि मनोभिराम । मनोमय - वि . मनःकल्पित ; काल्पनिक ; अंतःकरणांतील ; मानसिक . मनोमयकोश - पु चैतन्याच्या पांच ( अन्न - प्राण - मन - विज्ञान - आनंद ) कोशांपैकीं तिसरा . पंचकोश पहा . मनोमयसत्यवाद - पु . एकाच वस्तूविषयीं निरनिराळ्या लोकांच्या मनांत सारख्याच कल्पना असतात असें मत ; सादृश्यवाद . ( इं . ) कन्सेपच्युअ‍ॅलि म . - नीति ४०६ . मनोयोग - पु . मन लागणें ; लक्ष्य ; अवधान . मनोयोग्य - वि . मनपसंत ; समाधानकारक ; संतोषकारक . मनोरंजक - वि . मनाला रमविणारें ; करमणूक करणारें ; चिताकर्षक . मनोरंजन -
करमणूक ; गंमत ; मौज .
मनास वाटणारा आनंद , उल्हास . मनोरथ - पु . इच्छा ; बेत ; हेतु ; उद्देश ; योजना . तोषूनियां वैकुंठनायक । मनोरथ पूर्ण करील । - व्यं ५ . मनोरथ , सृष्टि - स्त्री . मनोराज्य ; काल्पनिक सृष्टि . मनोरम - वि .
मनाला रमविणारें ; मोहक .
आनंददायक ; संतोषकारक ; मनोरमा - स्त्री
सुंदर स्त्री .
( संकेतानें ) बायको ; पत्नी . मनोराज्य - न . भावी उत्कर्षाविषयींचे कल्पनातरंग ; हवेंतील मनोरे मनोविकार , मनोविकृति - पुस्त्री . मनांत उद्भवणारे कामक्रोधादि विकार प्रत्येकीं ; भावना ; मनोवृत्ति . मनोवृत्ति - स्त्री .
मनाची स्थिति ; चित्तवृत्ति ; स्वभाव .
मनाचा व्यापार ; विचार , भावना , विकार इ० ह्या मनोवृत्ति देवपरायण झाल्या . मनोवेग - पु मनाची गति ; अत्यंत जलद गति . मनोगति पहा . मनोवेगें तात्कालीं । पातले विश्वेश्वराजवळी । - गुच ४१ . १५७ मनोवेद्य - वि मनानें , अंतःकरणानें जाणतां येण्याजोगें . मनोव्यापार - पु . मानसिक संकल्पादि व्यवहार ; विकार , विचार इ
०मनोहत वि.  निराश ; हताश . मनोहर पु . व्यंकोबाचा प्रसाद ( नैवेद्य ). - तीप्र २५२ . - वि . मोहक ; आल्हादकारक ; रमणीय ; सुंदर . मनोहारी , मनोज्ञ वि . चित्ताकर्षक ; रमणीय ; सुंदर ; मोहक . मनौनि क्रिवि . मनापासून ; मनांतून तैसें मनौनि धनवरी । विद्यमानें आल्या अवसरी । - ज्ञा १६ . ८७ . मनौरें , रा न . पु . मनाची इच्छा . कां जे लळेयाचे लळे सरती । मनोरथांचे मनौरे पुरती । - ज्ञा ९ . ३ . बरव्या मनानें क्रिवि . शुद्ध मनानें ; चांगल्या , प्रामाणिक हेतूनें . सीता स्वयंवर असें बरव्या मनानें अवलक्षुनि शास्त्र अवलोकिलें . मोकळ्या मनानें क्रिवि खुल्या दिलानें ; स्वतःचें मन , हेतु , भावना इ० स्पष्ट रीतीनें सांगून ; मन मोकळें करुन .

मन     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  प्राणीमा अनुभव,सङ्कल्प-विकल्प,इच्छा,विचार आदि गर्ने शक्ति   Ex. मनको चञ्चलतालाई हटाउनु कठिन कार्य हो / अर्काको मनको कुरा कसले जान्न सक्छ
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चित्त चित मानस दिल अंतःकरण अन्तःकरण पेट अन्तर अंतर
Wordnet:
asmমন
benমন
gujમન
hinमन
kanಮನಸ್ಸು
kasمَن
kokमन
malമനസ്സ്
marमन
mniꯄꯨꯛꯅꯤꯡ
oriମନ
panਮਨ
tamமனம்
telమనస్సు
urdدل , طبیعت , ذہن , جی , شعور
noun  चालीस सेरको एक भाग   Ex. रामले बजारबाट एकमन कोइला किन्यो
ONTOLOGY:
()माप (Measurement)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmমোন
gujમણ
kanಮಣ
kasمَن
kokमणन
malമന്ന്
marमण
oriମହଣ
sanद्रोणद्वयमात्रम्
tamமணங்கு
telమణువు
urdمن
See : आत्मा

मन     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
मन  m. 1.m. Indian spikenard, Nardostachys Jatamansi, [L.]
मत   N. of a son of शम्बर, [Hariv.] (v.l.).
मन   2. in comp. for मनस्.
मन  m. 3.m. du. (for 1. and 2. See p. 783, col. 2) a partic. ornament, [RV. viii, 78, 2.]

मन     

Shabda-Sagara | Sanskrit  English
मन  n.  (-नं) Indian spikenard.
E. मन् to respect, aff. अच् . “जटामांस्याम् .”
ROOTS:
मन् अच् . “जटामांस्याम् .”

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP