Dictionaries | References म मन राजा, मन परजा, मनाले कोण वरजा Script: Devanagari Meaning Related Words मन राजा, मन परजा, मनाले कोण वरजा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( व.) [ वरजा = वर्जा, वर्ज करणारा, हरकत करणारा ] मनच हुकूम सोडणारा राजा, मनच तो हूकूम पाळणारा प्रजानन, अशी स्थिति असल्यावर मग मनाला विरोध करणारी शक्ति कोणती उरली ? कोणतीच नाहीं. मग त्या मनुष्यानें मन मानेल तसें वर्तन केंलें तरी कोणी आड येणार नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP