Dictionaries | References ज ज्याचें मन त्याला ग्वाही देतें Script: Devanagari Meaning Related Words ज्याचें मन त्याला ग्वाही देतें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादी गोष्ट चांगली किंवा वाईट आपण केली किंवा नाही हे जरी दुसर्यास ठाऊक नसले, तरी आपल्या मनास ठाऊक असते व त्याची आठवण मन नेहमी आपणांस देत असते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP