Dictionaries | References ज ज्याचें असेल मढें, त्याला येईल रडें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ज्याचें असेल मढें, त्याला येईल रडें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ज्याचा आप्त वगैरे मरण पावलेला असतो त्यालाच त्याबद्दल दुःख वाटत असते. बाकीचे लोक जे प्रेत संस्काराकरितां जमलेले असतात त्यांना त्याबद्दल काही वाटत नसते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP