Dictionaries | References

आपण करील तें काम, गांठी असेल तो दाम

   
Script: Devanagari

आपण करील तें काम, गांठी असेल तो दाम     

स्‍वतः होऊन जेवढे आपणांस करतां येईल तितकेच काम प्रत्‍यक्ष होण्याची खात्री बाळगावी व जो पैसा रोख जवळ असेल तेवढाच वेळेवर उपयोगी पडतो ही गोष्‍ट लक्षांत ठेवावी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP