Dictionaries | References

नित्य मढें, त्याला कोण रडे

   
Script: Devanagari

नित्य मढें, त्याला कोण रडे     

रोज मढें दृष्टीस पडूं लागलें तर दुःख तरी किती दिवस टिकणार. परिपाठांतली गोष्ट झाल्यावर तीविषयीं कांहीं वाटेनासें होतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP