Dictionaries | References ए एक पुती रडे, सातपुती रडे, रात्रीं पाट लावला तीपण रडे Script: Devanagari Meaning Related Words एक पुती रडे, सातपुती रडे, रात्रीं पाट लावला तीपण रडे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एक पुती रडती, दुदुपती रडती, सातपुती रडती आणि निपुती रडती प्रमाणेचशिवाय जिने नुकतेच लग्न केले आहे तीसुद्धां आपणांस केव्हां एकदां पुत्र होतो या विवंचेने झुरत असते. [ पाटाचे लग्न रात्रीं व तेहि अमावास्येस लागते.] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP