Dictionaries | References उ उंच सखल जमीनीला चंदनाचा पाट Script: Devanagari Meaning Related Words उंच सखल जमीनीला चंदनाचा पाट मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जर चंदनाच्या लाकडाचा मूल्यवान पाट असेल तर तो मांडावयास चांगली नितळ जमीन असेल तेथेच तो मांडला तर त्याची शोभा. नाहीतर उखीर वाखीर व खडवडीत जमीनीवर तो मांडला तर तो मोडावयाचा संभव व त्याची शोभाहि दिसणार नाही. तेव्हां योग्य ठिकाणीच चांगल्या वस्तूची योजना करावी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP