Dictionaries | References

धडोतीचें पाट (ड) गें

   
Script: Devanagari

धडोतीचें पाट (ड) गें     

फार कामसूवनिकोप स्त्री. ज्याप्रमाणें रोज नेसावयाचें धडोतीचें वस्त्र मजबूत, टिकाऊ पण जाडेंभरडें असतें त्याप्रमाणें कामाला बळकट अशी स्त्री
सुंदर, नाजूक नव्हे पण संसाराच्या रगाडयास उपयोगी अशी स्त्री.
फार कामसू व निकोप स्त्री. ज्याप्रमाणें रोज नेसावयाचें धडोतीचें वस्त्र मजबूत, टिकाऊ पण जाडेंभरडें असतें त्याप्रमाणें कामाला बळकट अशी स्त्री
सुंदर नाजूक नव्हे पण संसाराच्या रगाडयास उपयोगी अशी स्त्री.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP