Dictionaries | References

जेथें पाया नाहीं खोल, तेथें उंच बांधणी फोल

   
Script: Devanagari

जेथें पाया नाहीं खोल, तेथें उंच बांधणी फोल     

ज्‍या घराचा पाया चांगला खोल व भक्‍कम घेतला नसेल तेथे उंच मजले उठवून काही उपयोग नाही. ते ढासळण्याचा संभव असणार.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP