Dictionaries | References

जेथें कायदे फार, तेथें दोष अनिवार

   
Script: Devanagari

जेथें कायदे फार, तेथें दोष अनिवार     

जितके जितके म्‍हणून खुलासेवार व बारीकसारीक गोष्‍टींबद्दल नियम केले जातात त्‍या मानाने त्‍यांतून पळवाटा काढणें सुलभ होत जाते व त्‍यामुळे कायद्याच्या बाबतीत जितके खोलात शिरावयास जावे तो तो ते मोडण्याच्या युक्‍त्‍या वाढत जातात व अधिक गुन्हे घडतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP