Dictionaries | References क करणें थोडें, बोलणें फार Script: Devanagari See also: करणें थोडें, बडबड फार , करणें थोडें, बलबल फार , करणें थोडें, मचमच फार , करणें थोडें, वचवच फार Meaning Related Words करणें थोडें, बोलणें फार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (गो.) प्रत्यक्ष हातानें काम थोडेच करावयाचे पण तोंडानें गप्पा मात्र फार मारावयाच्याकृति थोडी पण बडबड फार करणार्या मनुष्याबद्दल योजतात. निवळ तोंडपाटिलकी करणेंहातानें फारसे न घडणेंउगाच प्रौढी मारून प्रत्यक्ष फारसे न करणें. -आजोच २०४. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP