Dictionaries | References

राघूसारखा बोलणें

   
Script: Devanagari

राघूसारखा बोलणें     

१ गोड बोलणें . २ शिकविल्या प्रमाणें बोलणें ; पोपटपंची करणें ; पोपट ज्याप्रमाणें शिकविलेले शब्द तेवढे बोलतो त्याप्रमाणें आज्ञेप्रमाणें भाषण करणें . ३ . बडबडणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP