Dictionaries | References

कुणब्‍याचे बोलणें, मुळाभर इकडे का मुळाभर तिकडे

   
Script: Devanagari

कुणब्‍याचे बोलणें, मुळाभर इकडे का मुळाभर तिकडे

   कुणब्‍याचे बोलणें फारसे मुद्देसूद असूं शकत नाही. त्‍यामध्ये पद्धत नसते
   साधारण अंदाजाने थोडेफार कमीजास्‍ती करून तो कोणतीहि हकीकत सांगतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP