Dictionaries | References

तिकडे

   
Script: Devanagari
See also:  जिकडे

तिकडे     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Thither, towards that place. 2 Used, as & are in Hindustání, for At or to one's house or dwelling-place. Ex. आमचे ति0 भोजनास यावें. See एथें Sig. II. 3 There, in that place.
jikaḍē tikaḍē ad Everywhere, in every place or direction.

तिकडे     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Thither; there.
ad   Everywhere.

तिकडे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adverb  दुसर्‍या दिशेला वा त्या ठिकाणी   Ex. श्याम तिकडे गेला आहे.
MODIFIES VERB:
असणे काम करणे
ONTOLOGY:
स्थानसूचक (Place)क्रिया विशेषण (Adverb)
SYNONYM:
त्या दिशेला त्या बाजूला त्या बाजूस त्या दिशेस तिथे
Wordnet:
asmসিফালে
bdबैथिं
benওখানে
gujત્યાં
hinउधर
kanಆ ಕಡೆಗೆ
kasہُتٮ۪ن
kokथंय
malഅപ്പുറത്ത്
mniꯑꯁꯣꯝꯗ
nepउता
oriସେଠାରେ
panਉੱਧਰ
telఅక్కడ
urdادھر , اس جانب , اس طرف
See : तिथे

तिकडे     

क्रि.वि.  
  1. त्या बाजूस , दिशेस ; त्या जागेकडे . जिकडे पाऊस पडतो तिकडे पीक होते .
  2. एखाद्याच्या घरी या अर्थी . जसे - आमचे तिकडे भोजनास यावे .
  3. तेथे ; त्या ठिकाणी .
  4. ( सांकेतिक ) ( बायकी ) बायकोने नवर्‍याचे नाव घ्यावयाचे नसते म्हणून हा शब्द विभक्तीसहित पति या अर्थी योजिला जातो . जसे - तिकडून , तिकडचे इ० = नवर्‍याकडून , नवर्‍याचे इ० अशा गडबडीच्या वेळी तिकडची भेट सुद्धा व्हावयाची नाही ... - सुसु ११ . जाणार आज तिकडे मुखि हात माझे । - आनंदीरमण . [ तो किंवा ती + कडे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP