Dictionaries | References

इकडचा डोंगर तिकडे करणें

   
Script: Devanagari
See also:  इकडचा डोंगर इकडे करणें , इकडला डोंगर इकडे करणें , इकडला डोंगर तिकडे करणें

इकडचा डोंगर तिकडे करणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   To make a super-human effort.

इकडचा डोंगर तिकडे करणें

   डोंगर एका जागेवरून उचलून दुसर्‍या जागेवर ठेवणें हे किती अवाढव्य व श्रमाचे काम आहे याची सहज कल्पना येईल. यावरून एखादे प्रचंडअवाढव्य काम करणें
   अत्यंत परिश्रमाचे काम करणें
   मोठे अवघड कार्य करणें, इत्यादि अर्थ होतात. ‘जॉन्सनने एवढा इकडचा डोंगर इकडे केला पण पुनः हातातोंडाशी गाठ ती आहेच.’ -निबंधमाला.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP