Dictionaries | References

उरीं डोंगर पुरीं काट्या (काड्या) घेणें

   
Script: Devanagari

उरीं डोंगर पुरीं काट्या (काड्या) घेणें

   छातीवर डोंगर घेणें व नदीच्या पुरातून काट्या वाहून आणणें. अतिशय काबाडगष्ट करणें
   अत्यंत श्रमाची कष्टाची कामे करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP