Dictionaries | References

दीड बुटली, उरीं, फुटली

   
Script: Devanagari

दीड बुटली, उरीं, फुटली     

क्षुल्लक व्यक्तीनें गाजावाजा केला असतां म्हणतात.
दीड बुटली तेल सांडल्याबद्दल उरीं फुटणें. थोडेसें क्षुल्लक नुकसान झाल्याबरोबर अतिशय शोक करून आकाश पाताळ एक करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP