Dictionaries | References

दीड दाण, कोष्टी उताणा

   
Script: Devanagari

दीड दाण, कोष्टी उताणा     

कोष्टी लोक थोडा पैसा जवळ असला म्हणजे आळशी बनतात. ‘ दीड आणा बाबू उताणा ’ पहा. घरांत दीड दाणा शिल्लक आहे म्हणून उताणा पडून झोंप घेणारा. कामास हात न लावणारा. तु०
कांग म्हारणी उताणी, शिंगट भरलें दाण्यांनीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP