Dictionaries | References क कांरे महारा उताणा, तर म्हणे हातीं दीड आणा Script: Devanagari Meaning Related Words कांरे महारा उताणा, तर म्हणे हातीं दीड आणा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जोपर्यंत जवळ काही तरी आहे, निदान एकवेळचे जेवण भागविण्यापुरते तरी साधन आहे तोपर्यंत काम म्हणून करावयाचे नाही. केवळ आळसांत वेळ घालवावयाचा, अशी काही लोकांची, विशेषतः मजूरवर्गाची वृत्ति असते तीस अनुलक्षून ही म्हण योजतात. तु०- कांगे म्हारणी उताणी तर शिंगट भरलें नाचण्यांनी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP