Dictionaries | References

घोरपडीबाई तुझी पाठ कशी, तर म्‍हणे रेश्मापेक्षां मऊ

   
Script: Devanagari

घोरपडीबाई तुझी पाठ कशी, तर म्‍हणे रेश्मापेक्षां मऊ

   एखाद्या मनुष्‍याकडून आपले काम करून घ्‍यावयाचे असले म्‍हणजे त्‍याला तितका वेळ खूष ठेवणें अगत्‍याचे असते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP