Dictionaries | References

रोहिणीनें गाळलें अंडें, मृगानें झाडली पाठ, तर पाऊस गेला दिवस तीनशें साठ

Script: Devanagari

रोहिणीनें गाळलें अंडें, मृगानें झाडली पाठ, तर पाऊस गेला दिवस तीनशें साठ

   रोहिणी आणि मृग नक्षत्रें कोरडीं गेलीं तर दुष्काळ ठेवलेला.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP