Dictionaries | References क काळी कस्तुरी साठ रुपये तोळा Script: Devanagari Meaning Related Words काळी कस्तुरी साठ रुपये तोळा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खरी कस्तुरी काळी कुळकुळीत असून तिचे मोलहि भारी असते. तेव्हां नुसत्या वर्णावर न जातां खरी पारख करून वस्तु घ्यावी लागते असा आशय. ‘‘असा गुरूचा प्रताप वर्णन करणार्या आमच्या इकडील, म्हणजे पूर्वेतील उज्वळ सूर्य किरणांनी विशुद्ध झालेल्या, काळ्या लोकांच्या, ‘काळी कस्तुरी साठ रुपये तोळा’ ह्या न्यायाच्या बहुमोल पद्धतीचे सात्विक सामर्थ्य आणि गौरव कुठले येणार?’’ -छच ६१. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP