Dictionaries | References क काळी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 काळी A dictionary, Marathi and English | Marathi English | | A terrific form of Durgá or Párvatí. Pr. ज्याचे घरी काळी त्याची सदा दिवाळी. 4 The arable region as contrad. from पांढर the village region. Rate this meaning Thank you! 👍 काळी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f The soil considered with reference to agriculture. Applied also to the crops or produce of the ground. Rate this meaning Thank you! 👍 काळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. काळिका पहा . ( सं . काली ) स्त्री. १ शेतीची जमीन ( देशांतीवरील सेतजमीन बहुतेक काळ्या रंगाची असते यावरुन ). ' काळीनें पीक सोडलें .; २ शेतांत पिकणारे पीक . ' काळी पिकली म्हणुन पांढर वांचली . ३ लागवड करण्यासारखी जमीन ; याचें उलट पांढर - वसतीची जमीन . ४ ( ल .) शेतकरी वर्ग . ' ही गोष्ट काळी - पांढरीला माहीत .' - गांगा २ . ( सं . काल = काळें ) म्ह० ( व .) काळीवर शेत नाहीं पांढरी वर घर ( जागा ) नाहीं . - ज्याला शेत नाही व घरहि नाहीं . भंणग , भिकारी अशा माणसाबद्दल योजतात .०चा - पैका - चें उप्तन्न - पु . शेतरासा ; जमीन महसुल ; याच्याहुन मोहतरा वसुल निराळा .वसुल - पैका - चें उप्तन्न - पु . शेतरासा ; जमीन महसुल ; याच्याहुन मोहतरा वसुल निराळा .०चुणकरी स्त्री. चुकखडीविरची काळी जमीन ही नापिक असतें .०जमा स्त्री. काळीचा वसुल .०जमीन स्त्री. ही जमीन रंगानें काळी , भुसभुशीत खचणारी व पाणी धरणारी असतें . Rate this meaning Thank you! 👍 काळी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ज्याचे घरी काळी, त्याची सदा दिवाळी [काळी=म्हैस] घरात म्हैस असली म्हणजे दूधदुभत्याची चांगली चंगळ असते. तेव्हां नेहमी दिवाळीप्रमाणेंच खाण्यापिण्याची चैन. श्यामा मन्थरगामिन्यः पीनोननतपयोधराः। महिष्यश्र्च महिष्यश्र्च सन्ति पुण्यवतां गृहे ।।-सुर १६०.३१०. काळी म्हणजे शेत असाहि अर्थ करून म्हण लावतां येईल. Related Words काळी सिंधू काळी कमाई काळी कमाय काळी सिंधू नदी काळी काळी उडीद काळी वसू काळी सावट आई काळी दगडावरची (काळी) रेघ काळी कस्तुरी साठ रुपये तोळा काळी पिकली तर पांढरी वांचली काळी जाली, कुड्डि जाली, आवय ती आवय काळी बायूलू घॉवाची, गोरी बायूलू जगाची असतां काळी कोंबडी, घालितसे श्र्वेत अंडी काली सिंधु کالی سندھ কালী সিন্ধু ਕਾਲੀ ਸਿੰਧੂ କାଳୀସିନ୍ଧୁ ନଦୀ કાળી સિંધુ पीठ खेल्या गोरी जायना, उडीद खेल्यारि काळी योजना ज्याची त्याला आवडली, आणावयास गेला तो म्हणे काळी কালো অড়হর ডাল काली कमाई ਕਾਲੀ ਕਮਾਈ କଳାଧନ કાળી કમાણી ಕಪ್ಪು ಹಣ കുഴല് പണം काळी काठी काळी कुडावळ काळी खजुरी काळी गुळी काळी घेटूळ काळी जिरी काळी तुळस काळी तेरी काळी धार काळी पानवेल काळी प्रजा काळी भिंत काळी भोपळी काळी माशी काळी मिरची काळी मिरी काळी मुसळी काळी रात्र काळी लावा काळी वेल काळी साळ कधी काळी काला उड़द काली छाया काळो हुडीद اہِسَر কালো ছায়া ਕਾਲੀ ਛਾਇਆ କଳା ବାଦଲ କଳାବିରି કલંક કાળા અડદ ಕಪ್ಪು ಚುಕ್ಕೆ ചീത്തപേര് काळी काळी उंदर, तिचा सैंपाक सुंदर black pepper काळी शिळी रात्र ਰਾਜਮਾਂਹ কালো টাকা कोरा कागद काळी शाई, हे करती कमाई सोन्याची सुरी विधवेची आणि काळी गळसुरी सवाष्णीची अशी काय प्रभुची लीला, की मांजर काळी डोळा पिवळाः असतां संपत्ति लीन व्हावे, विपत्ति काळी धैर्य धरावें चालते काळीं संग्रह करी, विपत्ति काळी उपयोगी भारी black sand black soil grackle indian gentian black box black-gnat black-lsit black pin black powder black resin black sands curculigo orchioides gaertn. chernozem soil black cotton soil काली सिंधू उंबराचे फुलाची आणि तुझी भेट सारखीच salt and pepper sand black box model black earth black list mustard saw fly picrohiza kurroa royle.ex beath. खिरण autre fois रेगर black magic Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP