Dictionaries | References

काळी बायूलू घॉवाची, गोरी बायूलू जगाची

   
Script: Devanagari

काळी बायूलू घॉवाची, गोरी बायूलू जगाची

   (गो.) काळी बायको ती नवर्‍याची, गोरी असते ती सर्व जगाची! काळ्या स्‍त्रीवर कोणाचे मन जात नाही व तीच गोरी व सुंदर असल्‍यास सर्वजण तिच्या प्राप्तीची आशा करणार.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP