Dictionaries | References क काळी पिकली तर पांढरी वांचली Script: Devanagari Meaning Related Words काळी पिकली तर पांढरी वांचली मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 काळी म्हणजे शेत जमीन व पांढरी म्हणजे गांवच्या वस्तीची जमीन. तेव्हां शेती जर पिकली तर गांवचे रक्षण होणार. यावरून शेतकर्यांजवळ जर समृद्धि असेल तरच इतर लोकांचे पोषण होऊं शकेल. तो उपाशी मेल्यास बाकीच्यांसहि उपाशी राहण्याची पाळी येणार. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP