Dictionaries | References

बोलावें तर बडबडया, न बोलावें तर मुका

   
Script: Devanagari

बोलावें तर बडबडया, न बोलावें तर मुका     

चाकर मनुष्य फार बोलूं लागला तर त्यास बडबडया म्हणतात. बोलला नाहीं तर मुका म्हणून दोष देतात या प्रमाणें दोहोंबाजूंनीं दोष देणें. ‘ मौनें मूक दिसे वदे तरी महा....’ मौनान्मूकः प्रवचनपटुर्वाचको जल्पको वा । -नीति ४७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP