Dictionaries | References

काय बोलावें भाटाला, बडबड्या उंटाला

   
Script: Devanagari

काय बोलावें भाटाला, बडबड्या उंटाला     

विनाकारण बडबड करणार्‍या मनुष्‍याच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. त्‍याच्या बडबडीकडे लक्ष्य न देणेच चांगले.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP