Dictionaries | References प प्रसूतिच्या वेदना वांझेस काय ठाऊक Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 प्रसूतिच्या वेदना वांझेस काय ठाऊक मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जिला मुलें होतात तिलाच प्रसूतिवेदनांचा अनुभव असतो. तो वांझेस कोठून येणार? जे कार्य करतात त्यांच्सच त्यांतील अडचणींची कल्पना असते. इतरांस त्यांची काय कल्पना येणार. तु०-विद्वानेव हि जानाति विद्वज्जनपरिश्रमः। न हि वंध्या विजानाति गुर्वी प्रसव वेदना। Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP