Dictionaries | References अं अंतर्यामीची खूण अंतर्यामास ठाऊक Script: Devanagari Meaning Related Words अंतर्यामीची खूण अंतर्यामास ठाऊक मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एकाद्याच्या मनांतील गुप्त गोष्ट किंवा त्याचें मर्म, छिद्र किंवा व्यंग त्याच्या मनासच ठाऊक असतेंतें इतरांस माहीत होण्याचा मार्ग नसतो. एखाद्याच्या मनांतले बेत त्याच्या मनासच ठाऊक असतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP