Dictionaries | References अं अंडींपिलीं ठाऊक असणें Script: Devanagari Meaning Related Words अंडींपिलीं ठाऊक असणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सर्व इत्थंभूत माहिती असणेंएखाद्याच्या सर्व गुप्त गोष्टी, लागेबांधे, स्नेहसंबंध वगैरे सर्व तपशीलवार माहिती असणें. [ जे लोक अंड्यांसाठीं कोंबडीं बाळगतात. त्यांस कोंबड्यांचीं अंडीं किती आहेत, पिल्लें किती आहेत याची माहिती बरोबर असते. ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP