Dictionaries | References ठ ठाऊक Script: Devanagari See also: ठाउवा , ठाउवें , ठाऊका Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ठाऊक Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Known. Rate this meaning Thank you! 👍 ठाऊक मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. परिचित , माहितीचे , माहीत , विदीत , ज्ञात . Rate this meaning Thank you! 👍 ठाऊक मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : ज्ञात, उघड Rate this meaning Thank you! 👍 ठाऊक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. ( का . ) प्रख्यात ; प्रसिध्द ; माहीत ; माहितीचें ; कळलेलें . परी तयामाजी गळु आहे । जो प्राणातें घेऊनि जाये । तो जैसा ठाउवा नोहे झांकलेपणें । - ज्ञा ३ . २१४ . प्रभुस्तुति न ठाउकी परि तिच्या महा कामुका । - केका २५ . [ का . टाविके ] Related Words अंतर्यामीची खूण अंतर्यामास ठाऊक कर्तव्य ठाऊक नसलेला अंतर्यामीचें दुःख अंतर्यामास ठाऊक ठाऊक ऐकून ठाऊक बाप ठाऊक आईला, पाप ठाऊक मनाला अंडींपिलीं ठाऊक असणें अळवाची खाज अळवास ठाऊक चोराची पावलें चोराला ठाऊक चोराची वाट चोराला ठाऊक चोराच्या वाटा चोरालाच ठाऊक देवाची करणी देवास ठाऊक नांवग्रहण (निशाण) ठाऊक नसणें पोटाची दुखी पोटास ठाऊक स्वप्नात ठाऊक नसणें आपल्या अळवाची खाज आपणांस ठाऊक बाळंतिणीच्या वेदना वांझेला काय ठाऊक प्रसूतिच्या वेदना वांझेस काय ठाऊक दया नाहीं ठाऊक, त्याला म्हणावें खाटीक अप्रतिपन्न खामानिनि गियान गैयि कर्तव्याची जाण नाशिल्लें غیرفرض شناس கடமை உணர்வற்ற పనిచేతకాని અપ્રતિપન્ન কর্তব্যজ্ঞানহীন ਕਰਤੱਬਹੀਣ ଅପ୍ରତିପନ୍ନ ಹೊಣೆಗಾರಿಕೆಯಿಲ್ಲದ കർത്തവ്യബോധമില്ലാത്ത known कर्तव्य न जाणणारा ठावें डकल उव्हाला कळत नकळत षटकर्णी ज्याला नाहीं गोत्र, त्याला काश्यप गोत्र उझबेकिस्तानी सोम षटकर्णी होणे गावी नसणे गेलेले असणें चोरा घुट्टु चोरा गोत्तु उगवतामावळता अनोळखी जातीस जात ओळखती, तसें चोरास चोर जाणती ज्याचें मन त्याला ग्वाही देतें खापरपणजी काय जाणें? उपरकी टामटीम, अंदरकी राम जाने खबर असल्यास गोयें, ना झाल्यावर पोयें चंद्रबळ आकाशातून पडला आणि धरणीवर सांवरला आकाशातून पडलो आणि भुईवर सांवरलो आकाशानें टाकले आणि पृथ्वीनें झेलले दुदा रुचि नातिलो चलो, पिठा उदकाक भुलूनु गेलो भविष्यात माहीत मूळपीठिका साळकेगोळके जन्मकर्म गंध नसणें केल्याविण कांहींच नाहीं, जग देतें ग्वाही अंगीं नसणें शेणैमाम पाडया गेलो कित्या म्हळयार खबर ना गांवशींव सून नेकीची आणि कड घेते लेकीची कळत कळणे अंथरुण पांघरुण घरांत घूस, बायकोस फूस विच्चा मंत्र ना गोत्त, सर्पा बिळां हातु शेंडाबुडखा दलालास दिवाळें काय दादाचें बळ वहिनी जाणे दादाचें बळ वहिनीस माहीत दिशाहीन चोतरी जगप्रसिद्ध ठाव लागणें दृष्टिखालून जाणें नाकमुष्टया हाणणें नारळांत पाणी, ही देवाची करणी पिक्कल्लीं खोल्ली पडनाफुडें हरवी खोल्ली हस्सता पिक्कल्ली खोल्ली पडनाफुडें हरवी खोल्ली हस्सता काजीसाहेब क्या करना, हिंदूसे उलटा चलना अब्रुनुकसानीच्या खटल्यांत आणखी अब्रु जाते ठावा आभाव अंडींपिलीं अंतर्यामीची खूण आईला माहीत अंदरकी बात राम जाने घघा शट्कर्णी जीव वचूना हातपाय घॉडायता जीव वचूना हातपाय बडैता दिवे लावणें मंत्रतंत्र बाब जाणा, दक्षणा घॅव पा हांव जाणा मराठया दिलें चांपें, आंवले संगति घांसु मारलें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP