Dictionaries | References

नारळांत पाणी, ही देवाची करणी

   
Script: Devanagari

नारळांत पाणी, ही देवाची करणी

   नारळाची कवटी जाड असून आंत पाणी कसें उत्पन्न होतें ही गोष्ट परमेश्वराच ठाऊक. देवाची लीला अगाध आहे तिचा मनुष्यास थांग लागणार नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP