Dictionaries | References ज जेवावयास पंचामृत, आंचवावयास खारें पाणी Script: Devanagari Meaning Related Words जेवावयास पंचामृत, आंचवावयास खारें पाणी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादी गोष्ट फार चांगली करावयाची पण शेवटी शेवटी काहीतरी एखादी भलतीच क्षुल्लक गोष्ट करून केलेल्या सर्व चांगल्या कृत्यावर पाणी घालावयाचे, असा विसंगत प्रकार करणाराबद्दल ही म्हण वापरतात. तु०-पंचपक्वानाचे जेवण व मुताचे आंचवण. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP