Dictionaries | References

पालथ्या घागरीवर पाणी

   
Script: Devanagari

पालथ्या घागरीवर पाणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A term for instruction, counsel, or reproof to a self-willed person; also for labor in vain gen.

पालथ्या घागरीवर पाणी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Counsel, or reproof to a self-willed person, i.e. vain labour.

पालथ्या घागरीवर पाणी     

घागर उताणी असेल तरच तींत पाणी जाईल यावरुन निष्फळ
निरुपयोगी कार्य. ‘पालथीये घागरीवरी पानी : घालीजे घट सहस्त्र दोनी: वरच्यावर जाय निगौनि: आंत कोरडी असे:’
महानुभावी वचन. ‘पालथें घागरी घातलें जीवन। न धरीच जाण तेंही त्याला॥’ -तुगा ३०९४.
घागर पालथी असली म्‍हणजे तीवर ओतलेले पाणी आंत बिलकूल शिरत नसते. निष्‍फळ प्रयत्‍न
व्यर्थ श्रम. ‘मननाविण श्रवण करी। जैसी कां पालथी घागरी। पर्जन्यांत ठेविली जन्मवरी। परी अंतरी बिंदु न जाय।’ -ह २५.१८७. उपड्या घागरीवर पाणी, पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP