Dictionaries | References क कडू पाणी Script: Devanagari Meaning Related Words कडू पाणी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. कडु निंबाचे अथवा निर्गुडीचे टहाळे घालून उकळलेले पाणी. याने आजारी मनुष्य, बाळंतीण वगैरेस स्नान घालतात. २. मृताशौच, रजस्वलादि विटाळ घालविण्याकरितां प्रथम स्नान करावयास घेतलेले पाणी. ३. भाजी पाला वगैरे शिजविलेले टाकून द्यावयाचे पाणी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP