Dictionaries | References आ आधीं कडू, मग गोड Script: Devanagari Meaning Related Words आधीं कडू, मग गोड मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मनुष्यानें व्यवहारांत प्रथम सर्व गोष्टी तावून सुलाखून पाहून घ्याव्या. त्यावेळी कडू लागले तरी स्पष्ट बोलावे म्हणजे मागाहून शेवट गोड होतो व पश्र्चात्तापास कारण होत नाही. प्रथम गोड गोड बोलून अर्धवट गोष्ट ठेवली तर मागाहून वाईटपणा येण्याचा संभव असतो. तसे होण्यापेक्षां आधीच थोडाफार वाईटपणा घेतलेला अधिक बरा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP